Satyanarayan Ashtakam: श्री सत्यनारायणाष्टकम् स्तोत्र! शाकंभरी पौर्णिमेनिमित्त घरी येईल सुख-शांती-समृद्धी

Last Updated:

Satyanarayan Ashtakam: भगवान सत्यनारायण हे विष्णूचे रूप आहेत. आज पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाष्टकम् स्तोत्राचे पठण केल्यास भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे..

News18
News18
मुंबई : आज 3 जानेवारी 2026 रोजी शाकंभरी पौष पौर्णिमा आहे. या पवित्र दिवशी स्नान आणि दान केल्यानंतर भगवान श्री सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळवण्यासाठी अनेक भाविक पौर्णिमेला सत्यनारायण कथेचे आयोजन करतात. भगवान सत्यनारायण हे विष्णूचे रूप आहेत. आजच्या दिवशी सत्यनारायणाष्टकम् स्तोत्राचे पठण केल्यास भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या स्तोत्राच्या पठणामुळे सर्व पाप आणि संकटे दूर होतात. श्री सत्यनारायणाष्टकम् स्तोत्राचे पठण करूया.

श्रीसत्यनारायणाष्टकम् स्तोत्र

आदिदेवं जगत्कारणं श्रीधरं लोकनाथं विभुं व्यापकं शंकरम्।
सर्वभक्तेष्टदं मुक्तिदं माधवं सत्यनारायणं विष्णुमीशम्भजे॥
सर्वदा लोककल्याणपारायणं देवगोविप्ररक्षार्थसद्विग्रहम्।
दीनहीनात्मभक्ताश्रयं सुन्दरम् श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
दक्षिणे यस्य गंगा शुभा शोभते राजते सा रमा यस्य वामे सदा।
यः प्रसन्नाननो भाति भव्यश्च तं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
संकटे संगरे यं जनः सर्वदा स्वात्मभीनाशनाय स्मरेत् पीडितः।
पूर्णकृत्यो भवेद् यत्प्रसादाच्च तं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
advertisement
वाञ्छितं दुर्लभं यो ददाति प्रभुः साधवे स्वात्मभक्ताय भक्तिप्रियः।
सर्वभूताश्रयं तं हि विश्वम्भरं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
ब्राह्मणः साधुवैश्यश्च तुंगध्वजो येऽभवन् विश्रुता यस्य भक्त्यामराः।
लीलया यस्य विश्वं ततं तं विभुं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
येन चाब्रम्हाबालतृणं धार्यते सृज्यते पाल्यते सर्वमेतज्जगत्।
भक्तभावप्रियं श्रीदयासागरं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
सर्वकामप्रदं सर्वदा सत्प्रियं वन्दितं देववृन्दैर्मुनीन्द्रार्चितम्।
पुत्रपौत्रादिसर्वेष्टदं शाश्वतं श्रीसत्यनारायणाष्टकम्॥
अष्टकं सत्यदेवस्य भक्त्या नरः भावयुक्तो मुदा यस्त्रिसन्ध्यं पठेत्।
advertisement
तस्य नश्यन्ति पापानि तेनाग्निना इन्धनानीव शुष्काणि सर्वाणि वै॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Satyanarayan Ashtakam: श्री सत्यनारायणाष्टकम् स्तोत्र! शाकंभरी पौर्णिमेनिमित्त घरी येईल सुख-शांती-समृद्धी
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement