Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत शनिवारी पाऊस की थंडी? हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह परिसरासाठी हवामान विभागाने शनिवारी अलर्ट दिला आहे.
1/5
.नव वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीच्या कडाक्यात काही ठिकाणी अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबईसह कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली. आता पुणे आणि मराठवाड्यातील काही भागात देखील वारं फिरलं असून कुठं अवकाळी पाऊस तर कुठं गारपिटीची शक्यता आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ. " width="1500" height="1000" /> .नव वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. थंडीच्या कडाक्यात काही ठिकाणी अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबईसह कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली. आता पुणे आणि मराठवाड्यातील काही भागात देखील वारं फिरलं असून कुठं अवकाळी पाऊस तर कुठं गारपिटीची शक्यता आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीतील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
1 जानेवारीला झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामान आता स्थिर होत आहे. 3 डिसेंबर रोजी कल्याण तालुक्यात थंडीची लाट नसले. मात्र, हिवाळ्याचा गारठा जाणण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश सेल्सिअस तर कमाल 32 अंश सेल्सिअस असेल. दिवसा हवामान कोरडे असेल पण संध्याकाळी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडी जाणवेल.

3/5
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत हवापालट होत असून थंडी आणि उन्हाच्या झळांचा अनुभव येत आहे. 3 जानेवारी रोजी थंडीची चाहूल असल्याने, वातावरण स्वच्छ व सूर्यप्रकाशित आहे. किमान तापमान 19 अंश आणि कमाल 32 अंश सेल्सिअस असेल. दुपारच्या उन्हामुळे दिवसाच्या तापमानात थोडा फरक जाणवू शकतो. थंडीचा जोर कमी असूनही, हवेतील बदलांमुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात शुक्रवारी सकाळी दाट धुके आणि थंडी जाणवत होती. परंतु, 3 डिसेंबर रोजी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून दिवसा कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हवेच्या गुणवत्तेत वारंवार बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

5/5
काही दिवसांपासून बदलापूर शहरातील हवामानात बदल जाणवत आहेत. आज 3 जानेवारी रोजी आकाश निरभ्र असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअस तर कमाल 23 अंश सेल्सिअस असेल. दिवसा हवामान आल्हाददायक असेल, पण रात्री थंडी जाणवेल. तर मुरबाड, शहापूर तालुक्यात पारा घसरण्याची शक्यता आहे. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस तर कमाल 34 अंश सेल्सिअस राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement