Car: उन्हात किती वेळ बाईकवर फिरणार? लेकरांसाठी घ्या 33 किमी मायलेज अन् बाईकच्या किंमतीतली Car!
- Published by:Sachin S
Last Updated:
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, उन्हामध्ये प्रवास करणे म्हणजे, असह्य झालं आहे. त्यात जर बाईक किंवा स्कुटीवर प्रवास करायचा असेल तर विचारायचं काम नाही. अशावेळी एखादी कार आपल्याकडे पाहिजे राव, असा प्रत्येक जण विचार करत असतो. पण, आता हा विचार सत्यात आणण्याची वेळ आली आहे. कारण, मार्केटमध्ये अशा काही स्वस्त कार आहे, जे एखाद्या बाईकच्या किंमतीत सहज येतील. यामध्ये २ अशा कार आहे, ज्या बजेट फ्रेंडली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे, उन्हामध्ये प्रवास करणे म्हणजे, असह्य झालं आहे. त्यात जर बाईक किंवा स्कुटीवर प्रवास करायचा असेल तर विचारायचं काम नाही. अशावेळी एखादी कार आपल्याकडे पाहिजे राव, असा प्रत्येक जण विचार करत असतो. पण, आता हा विचार सत्यात आणण्याची वेळ आली आहे. कारण, मार्केटमध्ये अशा काही स्वस्त कार आहे, जे एखाद्या बाईकच्या किंमतीत सहज येतील. यामध्ये २ अशा कार आहे, ज्या बजेट फ्रेंडली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सुरक्षेसाठी आता Alto k10 मध्ये ६ एअर बॅग्स दिल्या जात आहे. ६ एअरबॅग्ज (फ्रंट + साइड + कर्टन एअरबॅग्ज), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), सर्व प्रवाशांसाठी ३-पॉइंट सीट बेल्ट, मागील पार्किंग सेन्सर्स आणि सामान ठेवण्यासाठी क्रॉसबार असे फिचर्स दिले आहेत.
advertisement
advertisement
Maruti Suzuki S-Presso : मारुतीची आणखी एक बजेट फ्रेंडली कार म्हणून Maruti Suzuki S-Presso कडे पाहिलं जातं. कारण, या कारचा लूक थोडा वेगळा असला तरी तुम्हाला छोट्या एसयुव्हीची मजा या कारमध्ये येईल. या कारची किंमत फक्त एक्स शोरूम किंमत आता 3,49, 900 पासून सुरू होते. मारुतीची ही सगळ्यात स्वस्त कार आहे.
advertisement
advertisement
Maruti Suzuki S-Presso मध्ये १ लिटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे जे अल्टो के १० मध्ये सुद्धा आहे. हे इंजिन 68 बीएचपीची पॉवर आणि 90 एनएमचं टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला आहे. Maruti Suzuki S-Presso चं पेट्रोलमध्ये 25 किमी इतका मायलेज देते तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये 32.73 किमी इतकं मायलेज देते.
advertisement
Maruti Suzuki S-Presso मध्ये एप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह 7- इंचांची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, समोर पावर्ड विंडो आणि कीलेस एंट्रीसारखे फीचर्स मिळतात. सुरक्षेच्या हिशोबाने यामध्ये आता ६ एअरबॅग, रियर पार्किंग सेन्सर, ईबीडीसह एबीएससारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ही एक आयडल सिटी कार आहे.
advertisement
आता उन्हाळ्याचा विचार केला तर दोन्हा गाड्यांमध्ये पॉवरफुल एसी सिस्टीम दिली आहे. पण, Maruti Suzuki S-Presso चं केबिन थोडं उंच आहे, तर अल्टो के १० चं केबिन हे कमी उंचीचं आहे. त्यामुळे अल्टो के १० ही वेगाने कुलिंग होते. तर Maruti Suzuki S-Presso मात्र थोडा वेळ लागतो. दोन्ही गाड्यांमध्ये मॅन्युअल एसी विथ हिटरचं फिचर्स दिले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कारचा प्लॅन असेल तर दोन्ही गाड्या बेस्ट आहे.









