Saraswat Bank Recruitment 2025 : सारस्वत बँकेत नोकरीची संधी! 50 हजार ते 1 लाखापर्यंत मिळणार पगार, लगेच अर्ज करा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Saraswat Co Operative Bank Notification 2025 : भारताच्या प्रमुख सहकारी बँकांमधील एक प्रमुख बँक म्हणून ओळख असणाऱ्या सारस्वत बँकेने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.
मुंबई : भारताच्या प्रमुख सहकारी बँकांमधील एक प्रमुख बँक म्हणून ओळख असणाऱ्या सारस्वत बँकेने नवीन भरतीची घोषणा केली आहे. या संदर्भातील अधिसूचना देखील काढण्यात आली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी www.saraswatbank.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.
कोणती पदे आहेत?
1) झोनल हेड
2) ब्रांच मॅनेजर
3) ब्रांच ऑपरेशन मॅनेजर
4) AML अँड KYC ऑन बोर्डिंग ऑफिसीयल
5) क्रेडिट अॅडमिनिसट्रेशन ऑफिसर
6) प्रॉडक्ट मॅनेजर
7)क्रेडिट अन्डर रायटर
8) रिलेशनशीप मॅनेजर
9) बिझनेस डेवलपमेंट
10) डेप्युटी मॅनेजर
अर्ज कुठे कराल?
सारस्वत बँकेने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन पोर्टलवर थेट लिंक दिली आहे, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त होईल. अर्जदारांनी अचूक तपशील भरून आणि निर्दिष्ट वेळेत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी, फक्त खालील लिंकवर क्लिक करा आणि सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा. शेवटच्या क्षणी समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमचा अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सबमिट केल्याची खात्री करा.
advertisement
बँकेची अधिसूचना काय आहे?
view commentsविहित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बँकेमार्फत ऑनलाइन अर्ज करण्याची विनंती केली जाते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान शेड्यूलबाबत महत्त्वाच्या सूचना मुलाखती आणि इतर तपशील ई-मेल आयडीवर पाठवले जाऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 08, 2025 1:39 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Saraswat Bank Recruitment 2025 : सारस्वत बँकेत नोकरीची संधी! 50 हजार ते 1 लाखापर्यंत मिळणार पगार, लगेच अर्ज करा


