भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या नेतृत्वामुळे चर्चेत आहे. एका विशेष मुलाखतीत सूर्याने कर्णधार म्हणून तो मैदानावर निर्णय कसे घेतो, याचे गुपित उघड केले आहे. जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो Data वर विश्वास ठेवतो की आपल्या Gut Feel वर तेव्हा त्याने दिलेले उत्तर थक्क करणारे आहे.\r\n
Sanju Samson News | Sanju's come back | न्युझीलंड दौऱ्यानंतर हताश झालेल्या Sanju Samson ला काल प्लेयर ऑफ द tournament घोषित करण्यात आलं. 199.37 स्ट्राईक रेट आणि रन रेट 80.25 होता. शेवटच्या 5 मॅचमध्ये त्याने 321 रन काढले.
Devendra Fadnavis News | विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्डकपमध्ये विजय मिळवल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन केलं.
झिम्बाबेने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करून या वर्ल्ड कपमध्ये दुसरा मोठा उलटफेर केला आहे. दरम्यान या सामन्यात झिम्बाबेने ऑस्ट्रेलियाला कसं हरवलं? याची संपूर्ण मॅच हाईलाईटस पाहूयात.








