advertisement

Viral Post : एका फोटोने उलगडली 27 वर्षांची कहाणी; जॅकी श्रॉफ आणि ‘त्या’ अधिकारीची भेट व्हायरल पोस्टमुळे चर्चेत

Last Updated:

Bollywood Actor Meets Police Officer After Years : 27 वर्षांनंतर अभिनेता जॅकी श्रॉफ आणि एक धाडसी महिला पोलीस अधिकारी पुन्हा समोरासमोर आले.नेमकी ही पोस्ट कोणती आहे चला तर जाणून घ्या.

Jackie Shroff 27 years later viral Instagram post
Jackie Shroff 27 years later viral Instagram post
मुंबई : सोशल मीडियावर रोज काही ना काही नवं पाहायला मिळतंच. कधी जुन्या काळातील गाणी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येऊन व्हायरल होतात, तर कधी एखादा फोटो किंवा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होते.
सोशल मीडियावर एक पोस्ट ठरली चर्चेचा विषय
या अशा सोशल मीडियाच्या जगात लहानापासून ते मोठ्यापर्यंत तर कलाकारापासून ते सर्वसामान्य व्यक्ती पर्यंत असे सर्वजण सोशल मीडिया वापरत असतात. मग कधी एखादी पोस्ट व्हायरल होते याची. मात्र कधीतरी शेअर केलेली हीच पोस्ट लाखो सोशल मिडिया युजर्संच्या आवडीची ठरते. सध्या व्हायरल होत असलेली पोस्ट ही चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
ही व्हायरल पोस्ट नेमकी कुणाची आहे?
व्हायरल होत असलेली ही पोस्ट एका पोलिस ऑफिसर महिलेची आहे. ज्यात तिने चक्क बॉलिवून अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या फोटो आणि एक सेल्फी काढलेला आहे. पण यात नेमक काय खास आहे तुम्हाल हा नक्की प्रश्न पडला असेल?
इस्टाग्रामच्या या व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये खास म्हणजे एक फोटो आहे जो 27 वर्षापूर्वीचा आहे आणि दुसरा फोटो आत्ताचा आहे. जो एका पोलिस ऑफिरने काढलेला आहे.
advertisement
पाहा नेमकी कोणती पोस्ट व्हायरल होतेय
व्हायरल होत असलेली पोस्ट ही इन्स्टाग्रामवरील ''cops_sangeetakhawale27'' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेली आहे. या पोस्टला आतापर्यंत अकरा लाख लाईक्स आणि लाखोच्याच संख्येने व्ह्यूज मिळालेले आहेत.










advertisement
विशेष म्हणजे कॅप्शनमध्ये या पोलिस ऑफिसरने लिहिले आहे की,''“सर… आपली २७ वर्षांपूर्वी झालेली भेट आज पुन्हा घडली.ही अचानक झालेली भेट खूपच खास आणि मनाला भिडणारी होती. आपण सदैव निरोगी राहा, दीर्घायुष्य लाभो आणि आयुष्य आनंदाने जगा, हीच मनापासून शुभेच्छा.''
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Viral Post : एका फोटोने उलगडली 27 वर्षांची कहाणी; जॅकी श्रॉफ आणि ‘त्या’ अधिकारीची भेट व्हायरल पोस्टमुळे चर्चेत
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement