OTTवरही आलियाचीच जादू! ओटीटी डेब्यू फिल्मसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

Last Updated:

आलियानं 'डार्लिंग्स' या सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. आलियाची निर्मिती असलेला हा तिचा पहिलाच सिनेमा होता.

alia bhatt
alia bhatt
मुंबई, 27 नोव्हेंबर : अभिनेत्री आलिया भट्ट सध्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत आहे. आलिया एकीकडे लेक राहाची आई म्हणून भूमिका बजावतेय. तर दुसरीकडे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री म्हणून. बॉलिवूड सिनेमांसाठी आलियाला आजवर अनेक अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं आहे. नुकताच तिला गंगुबाई काठियावाडी या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.मोठ्या पडद्यावर सध्या आलियाचाच दरारा आहे. पण ओटीटीवर देखील आलियाचीच जादू काम करतेय. आलियानं फिल्मफेअर ओटीटी अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हूणन गौरवण्यात आलं आहे.
आलियानं 'डार्लिंग्स' या सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. आलियाची निर्मिती असलेला हा तिचा पहिलाच सिनेमा होता. आलियाला तिच्या पहिल्या ओटीटी डेब्यू सिनेमासाठी सर्वात्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं आहे. फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड 2023मध्ये जुबली हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला. आलिया आणि मनोज वाजपेयी यांनी अवॉर्ड मिळवून साऱ्यांचं लक्ष वेधलं. प्रमुख रूपात ‘स्कूप’, ‘जुबली’, ‘कोहरा’, ‘डार्लिंग्स’, ‘गुलमोहर’, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या सिनेमा वेब सीरिजचा बोलबाला पाहायला मिळाला.
advertisement
पाहा संपूर्ण विजेत्यांची यादी
- बेस्ट सीरीज- स्कूप
- बेस्ट सीरीज (क्रिटिक्स)- ट्रायल बाइ फायर
- बेस्ट डायरेक्टर सीरीज- विक्रमादित्य मोटवानी (जुबली)
- बेस्ट डायरेक्टर (क्रिटिक्स)- रणदीप झा (कोहरा)
- बेस्टर एक्टर ड्रामा सीरीज मेल- सुविंदर विक्की (कोहरा)
advertisement
- बेस्टर एक्टर ड्रामा सीरीज मेल (क्रिटिक्स)- विजय वर्मा (दहाड़)
- बेस्ट एक्ट्रेस ड्रामा सीरीज फीमेल- राजश्री देशपांडे (ट्रायल बाइ फायर)
- बेस्ट एक्ट्रेस ड्रामा सीरीज फीमेल (क्रिटिक्स)- करिश्मा तन्ना (स्कूप) और सोनाक्षी सिन्हा (दहाड़)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर ड्रामा सीरीज मेल- बरुण सोबती (कोहरा)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर ड्रामा सीरीज फीमेल- तिलोत्तमा शोम (दिल्ली क्राइम सीजन 2)
advertisement
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर कॉमेडी सीरीज फीमेल- शरनाज पटेल (ट्रपिलिंग सीजन 3)
- बेस्ट कॉमेडी सीरीज- पिचर्स 2
- बेस्ट नॉन फिक्शनल सीरीज- सिनेमा मरते दम तक
- बेस्ट एक्टर कॉमेडी सीरीज मेल- अभिषेक बनर्जी (द ग्रेट वेडिंग्स ऑफ मुन्ने)
- बेस्टर एक्टर कॉमेडी सीरीज फीमेल- मानवी गगरू (टीवीएफ ट्रिपलिंग)
advertisement
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर कॉमेडी सीरीज मेल- अरुणाभ कुमार (पिचर्स 2)
View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

advertisement
- बेस्ट वेब फिल्म- सिर्फ एक बंदा काफी है
- बेस्ट डायरेक्टर वेब ओरिजिनल फिल्म- अपूर्व सिंह कार्की (सिर्फ एक बंदा काफी है)
- बेस्ट एक्टर वेब ओरिजिनल फिल्म मेल- मनोज वाजपेयी (सिर्फ एक बंदा काफी है)
- बेस्ट एक्टर फिल्म मेल (क्रिटिक्स)- राजकुमार राव (मोनिका ओ माइ डार्लिंग)
advertisement
- बेस्ट एक्टर वेब ओरिजिनल फिल्म फीमेल- आलिया भट्ट (डार्लिंग्स)
- बेस्ट एक्टर वेब ओरिजिनल फिल्म फीमेल (क्रिटिक्स)- शर्मिला टैगोर (गुलमोहर), सान्या मल्होत्रा (कटहल)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर वेब ओरिजिनल फिल्म मेल- सूरज शर्मा (गुलमोहर)
- बेस्ट सपोर्टिंग एक्टर वेब ओरिजिनल फिल्म फीमेल- अमृता सुभाष (लस्ट स्टोरीज 2), शेफाली शाह (डार्लिंग्स)
- बेस्ट मेल एक्टर (शॉर्ट फिल्म)- मानव कौल (फिर कभी)
- बेस्ट फीमेल एक्टर (शॉर्ट फिल्म)- मृणाल ठाकुर (जहान)
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTTवरही आलियाचीच जादू! ओटीटी डेब्यू फिल्मसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement