advertisement

Romantic Marathi Films : लिपलॉक तर कधी बेडरूम रोमान्स! मराठीतील मोस्ट रोमँटिक चित्रपट, एकाचे आले 3 पार्ट

Last Updated:

Romantic Marathi Films : रोमँटिक चित्रपट फक्त बॉलिवूडमध्ये बनतात असं नाही. मराठीतील टॉप 10 रोमँटिक चित्रपट तुम्ही पाहिलेत का? एका चित्रपटाचे तर आलेत 3 पार्ट.

News18
News18
2013मध्ये प्रदर्शित झालेला दुनियादारी हा मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित आहे. मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे... जितेंद्र जोशींचा हा डायलॉग तुफान फेमस झाला होता.
 वरुण नार्वेकर दिग्दर्शित 2017 चा मराठी भाषेतील विनोदी नाटक चित्रपट आहे. यात अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ए! तू काय त्या 70's च्या फिल्म मधली आई आहेस का? किती ड्रामा करतेयस! प्रत्येक तरुण या डायलॉगला रिलेट करू शकतो.

ची वा ची सौ का हा मराठी रोमँटिक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात प्रत्येकाने आपलं पात्र अगदी चोख निभावलं आहे. निखळ हास्य आणि मनोरंजन यातून तुम्ही अनुभवू शकता.

डबल सीट नुकत्याच विवाहित जोडप्याचे त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या घरातून बाहेर पडून अपार्टमेंट विकत घेण्याच्या संघर्षाचे चित्रण करते. हे नवीन दाम्पत्य स्वप्नाची मायानगरी मुंबईत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्रीकरण यात केले आहे. यात अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

मंगलाष्टक वन्स मोअर हा 2013 चा समीर जोशी दिग्दर्शित रोमँटिक म्युझिकल कॉमेडी चित्रपट आहे. अत्याधुनिक काळात कालांतराने नात्यातली मोहकता हरवण आणि त्यावर मार्ग काढत सर्वतोपरी प्रयत्न करणं या चित्रपटातून दाखवले आहे. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे प्रमुख भूमिकेत असून सत्यजीत आणि आरती कसे मार्ग काढतात एकदा पाहाच.

दोन तरुणांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेल्या नात्याची ही कथा. जय आणि निषाद यांना त्यांच्यातील गैरसमज मार्गी लागल्याने एकमेकांबद्दल असलेल्या भावनांची जुळवाजुळव करणे कठीण जाते. ही कहाणी नंतर कशी फुलते हे नक्की बघा.

शिवम सारंग, गोव्यातील एक श्रीमंत हॉटेल व्यवसायी, प्रेमावर किंवा लग्नाच्या संस्थेवर विश्वास न ठेवणारा एका मुलीच्या प्रेमात पडतो. तिला प्रपोज केल्यानंतर तिच्या भूतकाळामुळे नकार देते आणि पुढे ही कहाणी असं वळण घेते की प्रेम नक्की काय असत हे समजावते.

प्रेम, काळजी, पारदर्शकता आणि असुरक्षिततेचा खेळ या टप्प्यातून सत्य, विश्वास, राग आणि जाणिवेचे काही छोटे क्षण कोणत्याही नात्यात कसा मोठा फरक करतात हे समजते. एक बबली मुलगी जिचे लग्न अत्यंत सज्ञान व्यक्तीशी होते त्यांनतरचा हा प्रवास.

 चित्रपटाची कथा राम आणि सोनल या दोन अनोळखी व्यक्तींची आहे, अतिशय विचित्र परिस्थितीत ते दोघे भेटतात. एक लग्न टिकवण्याच्या धडपडीत असतो तर दुसरा प्रेमावरचा विश्वास उडालेला व्यक्ती यांची प्रेमाची गोष्ट कोणते वळण घेते हे पाहणं अतिशय रोमांचक आहे.

अनुरागला त्याच्या पहिल्या प्रेम तन्वीबद्दल आश्चर्य वाटते, जिला त्याने अनेक वर्षांपासून पाहिले नाही. ते वेगवेगळ्या लोकांशी लग्न करतात. तो आपल्या मुलीचे नाव तिच्या नावावर ठेवतो. एकदा अचानक त्यांची भेट होते आणि मग उलगडू लागते प्रेमाचे सत्य.

आई-बाबा आणि साईबाबा शप्पत.... दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर) यांच्यातील 1990 च्या दशकातील किशोरवयीन प्रेमावर आधारित2014 चा भारतीय मराठी भाषेतील टाइमपास हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. 'लय भारी' या चित्रपटाने ने बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडेपर्यंत टाइमपास हा चित्रपट मराठी सिनेमात सर्वाधिक कमाई करणारा ठरला होता . हा चित्रपट नंतर तेलुगुमध्ये आंध्र पोरी या नावाने रिमेक करण्यात आला. या सिनेमाचे तीन पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आले. तिनही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.

view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Romantic Marathi Films : लिपलॉक तर कधी बेडरूम रोमान्स! मराठीतील मोस्ट रोमँटिक चित्रपट, एकाचे आले 3 पार्ट
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement