Budget 2026

Highlights

Cabinet meeting begins ahead of Union Budget

Union Minister Kiren Rijiju predicts 'historic' budget

Best Budget Insights
on News18 App

Passengers pin hopes on Budget for rail, infrastructure improvements

President Murmu feeds customary 'dahi-cheeni' to Nirmala Sitharaman

Best Budget Insights
on News18 App

India's GST collection rises 6.2% YoY to Rs 1.93 lakh crore in January 2026

Nirmala Sitharaman arrives at Parliament to attend Cabinet meeting

Best Budget Insights
on News18 App

PM Modi arrives in Parliament ahead of Budget

Sensex trading at 82,328.15 points, NSE at 25,314.60

Best Budget Insights
on News18 App

Manufacturing sector seeks tax relief and lower compliance costs

Nirmala Sitharaman and team call on President Droupadi Murmu

Best Budget Insights
on News18 App

India's defence spending likely to get a boost

Nirmala Sitharaman wearing handwoven kancheevaram silk saree ahead of Budget

Best Budget Insights
on News18 App

Nifty down by over 50 points, Sensex more than 100 points

Gold Prices Drop Over 8% After Recent Rally

Best Budget Insights
on News18 App

Silver plunges 30% as MCX opens Budget session

Nirmala Sitharaman reaches Finance Ministry ahead of Budget 2026

Best Budget Insights
on News18 App

Banking, real estate, defence, railways and textiles stocks also in focus

Regular trading will remain open across equity and commodity markets

Best Budget Insights
on News18 App

Gold and silver remain firmly in focus as traders reassess price trends

Taxpayers and the middle class expecting further relief in today's budget

Best Budget Insights
on News18 App

This is Nirmala Sitharaman's ninth consecutive Budget presentation.

The budget comes at a time of geopolitical turmoil, economic volatility and trade war.

Best Budget Insights
on News18 App

Every sector of the economy and every section of society is keeping an eye on Budget 2026.

From the middle class to the corporate world, everyone has expectations from the budget.

Best Budget Insights
on News18 App

The budget speech can be seen live on News18 India on February 1.

Nirmala Sitharaman's budget speech will start at 11 am.

Best Budget Insights
on News18 App

Nirmala Sitharaman will present the country's budget in the Lok Sabha on February 1, 2026.

The budget for the financial year 2026-27 will be presented on February 1, 2026.

Best Budget Insights
on News18 App
advertisement

Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, रामदास कदम भाजपबद्दल असं का म्हणाले?

Last Updated:

महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू असून शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.

शिवसेना नेते रामदास कदम
शिवसेना नेते रामदास कदम
शिवाजी गोरे, रत्नागिरी : आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले पण नरेंद्र मोदी यांनी जी कामे केली ती अशक्य होती. अशी कामे कोणालाही जमली नसती असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. रामदास कदम म्हणाले की, प्रभू रामचंद्र मंदिर करून दाखवलं. नरेंद्र मोदी नसते तर कदापिही झालं नसतं. अशक्यप्राय असणारी गोष्ट ३७० कलम हटवलं.
प्रभू रामाचं मंदिर बनावं, 370 कलम हटावं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. आपल्या वडिलांचं स्वप्न ज्यांनी साकार केलं, त्यांच्याबद्दल उद्धवजींना आदर हवा होता, त्यांचे आभार उद्धवजींनी मानायला हवे होते. पण उद्धव ठाकरे आज काँग्रेसचे पाय चाटत आहेत. मोदींजींबद्दल आदर सोडा नेहमी टीकाच करतात. शिवसेनाप्रमुखांच्या पोटी असा नालायक मुलगा जन्माला आला याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला वाटते. आज उद्धवजी घराबाहेर पडले आहेत ते फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच अशा शब्दा रामदास कदम यांनी ठाकरेंवर टीकास्र सोडले.
advertisement
मोठ्या फरकाने आदरणीय नरेंद्र मोदी साहेब पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असुदे, राष्ट्रवादी असुदे आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि अमितजी शहा यांच्या कामावर आम्ही विश्वास ठेवून आलोय.आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. ज्या सिटिंग जागा आहेत तिथे भाजपची काही मंडळी प्रयत्न करत असल्याचं रामदास कदम म्हणाले.
advertisement
केसाने गळा कापू नका
रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, संभाजीनगर इथे महाराष्ट्रातल्या भाजपकडून जे चाललं आहे ते अतिशय घृणास्पद आहे. मोदीजी आणि शहा साहेबानी महाराष्ट्रातील काही भाजपा नेत्यांचे कान उपटले पाहिजेत, पकडले पाहिजेत. तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोकं आली आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
भाजपने माझ्या मुलाविरोधात काम केलं
खेड दापोली विधानसभा मतदारसंघात भाजपने युती असतानाही 2019 मध्ये उघडपणे माझ्या मुलाच्या विरोधात काम केलं. 2009 मध्ये युती असतानाही मला गुहागरमध्ये भाजपनेच पाडलं, हे वास्तव आहे. आता माझ्या मुलाच्या मतदारसंघात पुन्हा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते उद्घाटने, भूमिपूजने स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करताहेत. हे असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, याची दखल वरिष्ठ पातळीवर भाजपच्या मंडळीनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा रामदास कदम यांनी व्यक्त केली.
advertisement
विश्वासघात झाला तर...
आम्ही मोदीजींकडे, अमितजी शहा यांच्याकडे बघून आलोय. मागच्या निवडणुकीत काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा पुन्हा आमचा विश्वासघात झाला, तर माझंही नाव रामदास कदम आहे हे मी आज सांगतोय असा इशाराही रामदास कदम यांनी दिला. ते पुढे म्हणाले की,  ज्यावेळी लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळी मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा मांडेन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत. जागेची मागणी कोणीही करू शकतो, पण मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे ते पाहिले पाहिजे.
advertisement
भाजपला इतरांना नेस्तनाबूत करायचंय का?
आमचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदार इकडे आले. राष्ट्रवादीचे किती आले हे भुजबळांनी सांगावं? 22 जागा आम्ही लढल्या होत्या ज्या जागा आम्ही लढलोय त्यावर आमचा अधिकार निश्चितच आहे. भाजपच्या सर्व्हे बद्दल मला कल्पना नाही पण ते 36 नाही 48 पण जागा मागू शकतात. सगळ्या ठिकाणी कमळच न्यायचं आणि इतर सगळ्यांना नेस्तनाबूत करायचं असं चाललं आहे की काय अशी मला शंका येतेय असंही रामदास कदम यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/कोकण/
Ramdas Kadam : केसाने गळा कापू नका, रामदास कदम भाजपबद्दल असं का म्हणाले?
Next Article
advertisement
Sunetra Pawar : अजित पवार गटाच्या नेत्यांची 'ती' गुप्त बैठक अन्  शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची इनसाइड स्टोरी
'ती' गुप्त बैठक अन् शरद पवारांना धोबीपछाड, 'ऑपरेशन देवगिरी'ची Inside Story
  • राज्याच्या राजकारणात एकामागून एक धक्कादायक घडामोडी घडत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठ्या हालचाली करत सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री

  • ही घटना फक्त शपथविधीपर्यंच मर्यादित नसून पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या

View All
advertisement