Akshaya Tritiya 2024 Wishes : अक्षय्य तृतीयेचा दिवस होईल आणखी गोड, सर्वांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Akshaya Tritiya 2024 Wishes in Marathi : अक्षय्य तृतीया हा सण वर्षातील एक अतिशय खास सण आणि शुभ दिवस आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्ये करता येतात. या दिवसासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश देत आहोत.
मुंबई : अक्षय्य तृतीया हा सण वर्षातील एक अतिशय खास सण आणि शुभ दिवस आहे. हिंदू धर्मानुसार या दिवशी सर्व प्रकारची शुभ कार्ये करता येतात, तीही शुभ मुहूर्त न पाळता. कारण हा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य, विवाह, घर, वाहन, सोने-चांदी इत्यादी खरेदी करू शकता. या दिवसासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश देत आहोत.
लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात
लक्ष्मीचा असो वास
संकटाचा होवो नाश
advertisement
शांतीचा असो वास..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
घन न घन जसा बरसतो ढग
तशीच होवो धनाची वर्षा
मंगलमय होवो हा सण
भेटवस्तूंची लागो रांग..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
या अक्षय तृतीयेला
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
यश येवो तुमच्या दारात
advertisement
आनंदाचा असो सगळीकडे वास
धनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेम
असा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मनाचा उघडा दरवाजा
जे आहे ते मनात व्यक्त करा
अक्षय तृतीयेच्या आनंदात
प्रेमाचा मधही विरघळू दे..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक काम होवो पूर्ण
न काही राहो अपूर्ण
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन
advertisement
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आशा आहे या मंगलदिनी
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आनंदाचे तोरण लागो दारी
सुंदर रांगोळी अवतरे अंगणी
सुखासमाधानाचा असो आजचा
दिवस हीच सदिच्छा..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे
advertisement
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
अक्षय्य सुखाचा दिलासा
मनात कर्तृत्वाचा भरवसा
लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा
शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा..
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 07, 2024 6:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Akshaya Tritiya 2024 Wishes : अक्षय्य तृतीयेचा दिवस होईल आणखी गोड, सर्वांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!