कुठे SC, कुठे OBC... १४ तालुक्याचे चित्र स्पष्ट, अहिल्यानगर जिल्हा परिषदचे गट आरक्षण जाहीर, वाचा कुठे कुणाला संधी?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ahilyanagar ZP Reservation: अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गट आरक्षणाची सोडत संपन्न झाली.
हरिश दिमोटे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात गट आरक्षणाची सोडत संपन्न झाली.
सोमवारी संपन्न झालेल्या सोडतीनुसार खुल्या प्रवर्गासाठी २९ गट राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच अनुसूचित जमातींसाठी ९ गट, अनुसूचित जातींसाठी ७ गट आणि इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गासाठी २० गट राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित गट महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत.
अहिल्यानगर जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर :
अकोले तालुका जिल्हा परिषद गट
advertisement
समशेरपुर : अनुसूचित जमाती
देवठाण : अनुसूचित जमाती महिला
धामणगाव आवारी : सर्वसाधारण महिला
राजुर : अनुसूचित जमाती
सातेवाडी : अनुसूचित जमाती महिला
कोतुळ : अनुसूचित जमाती
संगमनेर तालुका जिल्हा परिषद गट
समनापुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तळेगाव : सर्वसाधारण महिला
आश्वी बु : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जोर्वे : नागरिकांचा मागास प्रवर्ग
advertisement
घुलेवाडी : सर्वसाधारण
धांदरफल : सर्वसाधारण
चंदनापुरी : नागरिकांचा मागास सर्वसाधारण
बोटा : अनुसूचित जमाती महिला
साकुर : सर्वसाधारण
कोपरगाव तालुका जिल्हा परिषद गट
सुरेगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हण गाव : सर्वसाधारण
संवत्सर : सर्वसाधारण
शिंगणापुर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
पोहेगाव बु : सर्वसाधारण महिला
राहाता तालुका जिल्हा परिषद गट
advertisement
पुणतांबा : अनुसूचित जाती
वाकडी : अनुसुचित जाती
साकुरी : अनुसुचित जाती महिला
लोणी खु : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हार बु : सर्वसाधारण
श्रीरामपुर तालुका जिल्हा परिषद गट
उंदिरगाव : अनुसूचित जाती महिला
टाकळीभान : सर्वसाधारण महिला
दत्तनगर : अनुसूचित जाती
बेलापुर बु : अनुसूचित जाती महिला
नेवासा तालुका जिल्हा परिषद गट
advertisement
बेलपिंपळगाव : सर्वसाधारण महिला
कुकाणा : सर्वसाधारण महिला
भेडा बु : सर्वसाधारण
भानाशिवरा : सर्वसाधारण
खरवंडी : सर्वसाधारण महिला
सोनई : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
चांदा : सर्वसाधारण महिला
राहुरी तालुका जिल्हा परिषद गट
टाकळीमियाँ : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणी : सर्वसाधारण
गुहा : सर्वसाधारण
बारागाव नांदुर : अनुसूचित जमाती महिला
advertisement
वांबोरी : सर्वसाधारण महिला
पाथर्डी तालुका जिल्हा परिषद गट
कासार पिंपळगाव : सर्वसाधारण
भालगाव : सर्वसाधारण
तिसगाव : सर्वसाधारण
मिरी : सर्वसाधारण महिला
टाकळी मानुर : सर्वसाधारण महिला
अहिल्यानगर तालुका जिल्हा परिषद गट
नवनागापुर : सर्वसाधारण महिला
जेऊर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नागरदेवळे : अनुसूचित जाती महिला
दरेवाडी : अनुसूचित जाती महिला
advertisement
निबळक : नागरिकांचा मागास प्रवर्ग
वाळकी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
पारनेर तालुका जिल्हा परिषद गट
टाकळी ढोकेश्वर : सर्वसाधारण महिला
ढवळपुरी : सर्वसाधारण महिला
जावळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग
निघोज : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सुपा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
शेवगाव तालुका जिल्हा परिषद गट
दहेगावणे : सर्वसाधारण
बोधेगाव : सर्वसाधारण
भातकुडगाव : अनुसूचित जाती महिला
आडजळगाव : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
श्रीगोंदा तालुका जिल्हा परिषद गट
येळपणे : सर्वसाधारण
कोळगाव : सर्वसाधारण
मांडवगण : सर्वसाधारण महिला
आढळगाव सर्वसाधारण महिला
बेलवंडी : सर्वसाधारण
काष्टी : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कर्जत तालुका जिल्हा परिषद गट
मिरजगाव : सर्वसाधारण
चापडगाव : सर्वसाधारण महिला
कुळधरण : नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरेगाव : सर्वसाधारण महिला
राशीन : नागरिकांचा मागास प्रवर्ग
जामखेड तालुका जिल्हा परिषद गट
साकत : सर्वसाधारण
खर्डा : सर्वसाधारण
जावळा : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 13, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुठे SC, कुठे OBC... १४ तालुक्याचे चित्र स्पष्ट, अहिल्यानगर जिल्हा परिषदचे गट आरक्षण जाहीर, वाचा कुठे कुणाला संधी?