advertisement

संभाजीनगर जिल्हा परिषद अंतिम निकाल, अध्यक्ष कुणाचा होणार? भाजपला लागणार शिंदेंची मदत, कुणाला किती जागा?

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live:  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे. आता सर्व जागांचा निकाल स्पष्ट झाला आहे.

News18
News18
Chhatrapati Sambhajinagar ZP Election Result 2026 Live:  छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६३ गटांसह पंचायत समितीच्या १२६ गणांचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत कोण जिंकणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. महानगर पालिका निवडणुकीत इथं भाजपनं मोठं यश संपादन केलं होतं. ११५ पैकी ६८ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेला देखील भाजप चांगली कामगिरी करेल, असं अपेक्षित होतं. अपेक्षेप्रमाणे भाजप संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ पैकी ६३ जागांवरील कल हाती आले आहेत. भाजप हा संभाजीनगरमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. संभाजीनगरमध्ये भाजपनं ६३ पैकी सर्वाधिक २३ जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाने २० जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गट हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून ठाकरेंना ९ जागा जिंकता आल्या आहेत. झेडपी अध्यक्षपदावरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली तर इथं ठाकरे गट किंगमेकरच्या भूमिकेत येण्याची शक्यता आहे.
advertisement

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक अंतिम निकाल २०२६
भाजप : 23
शिवसेना : 20
शिवसेना UBT: 9
NCP : 4
NCP SP ; 1
काँग्रेस : 1
वंचित : 00
MIM: 0
अपक्ष : 5

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील ९ पंचायत समितींचा संपूर्ण निकाल

१) छत्रपती संभाजीनगर एकूण (२०)
भाजप : 6
advertisement
शिवसेना : 6
शिवसेना UBT: 5
NCP : 0
MIM : 1
काँग्रेस : 1
इतर : 1
२) पैठण तालुका (१८)
भाजप : 0
शिवसेना : 12
शिवसेना UBT: 3
NCP : 2
काँग्रेस : 1
इतर :
३) गंगापूर तालुका (१८)
भाजप : 6
शिवसेना : 2
शिवसेना UBT:2
NCP : 5
advertisement
एमआयएम : 1
इतर : 2
४) वैजापूर तालुका (१६)
भाजप : 3
शिवसेना : 5
शिवसेना UBT: 3
NCP : 3
NCP SP :
Other : 2
५) कन्नड तालुका (१६)
भाजप : 5
शिवसेना : 7
शिवसेना UBT:
NCP :
काँग्रेस : 2
इतर : 2
६)खुलताबाद तालुका (६)
भाजप : 3
advertisement
शिवसेना :
शिवसेना UBT: 1
NCP : 2
७) फुलंब्री तालुका (८) 
भाजप : 3
शिवसेना : 2
शिवसेना UBT: 1
NCP : 1
काँग्रेस : 1
८) सिल्लोड तालुका (१८)
भाजप : 5
शिवसेना : 5
शिवसेना UBT:
NCP :
९) सोयगाव तालुका (६) 
भाजप : 3
शिवसेना : 2
advertisement
शिवसेना UBT: 1
NCP : 0
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजीनगर जिल्हा परिषद अंतिम निकाल, अध्यक्ष कुणाचा होणार? भाजपला लागणार शिंदेंची मदत, कुणाला किती जागा?
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement