महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली

Last Updated:

Congress First List Municipal Corporation Elections:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.

News18
News18
कोल्हापूर: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने कोल्हापूर महानगर पालिकेतील 48 उमेदवारांची यादी शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर केली. राज्यात होणाऱ्या मनपा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीर झालेली ही पहिलीच यादी आहे. काँग्रेससोबत भाजपने देखील त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे.
advertisement
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खासदार शाहूजी छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार व आमदार जयंत आसगांवकर माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
advertisement
कोल्हापूर महानगरपालिका उमेदवारांची पहिली यादी  
प्रभाग क्र.आरक्षणउमेदवाराचे नाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाआरती दिपक शेळके
नागरिकांचा मागास प्रवर्गप्रकाश शंकरराव पाटील
सर्वसाधारण महिलाकिरण स्वप्निल तहसीलदार
अनुसुचित जाती महिलास्वाती सचिन कांबळे
नागरिकांचा मागास प्रवर्गविशाल शिवाजी चव्हाण
सर्वसाधारण महिलादिपाली राजेश घाटगे
सर्वसाधारणराजेश भरत लाटकर
सर्वसाधारणअर्जुन आनंद माने
अनुसूचित जातीरजनिकांत जयसिंह सरनाईक
सर्वसाधारण महिलातनिष्का धनंजय सावंत
सर्वसाधारणप्रतापसिंह दत्तात्रय जाधव
सर्वसाधारण महिलाउमा शिवानंद बनछोडे
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलाअक्षता अविनाश पाटील
सर्वसाधारण महिलाऋग्वेदा राहुल माने
सर्वसाधारणप्रशांत उर्फ भैय्या महादेव खेडकर
सर्वसाधारणइंद्रजित पंडितराव बोंद्रे
सर्वसाधारण महिलापल्लवी सोमनाथ बोळाईकर
सर्वसाधारण महिला

विद्या सुनिल देसाई

सर्वसाधारण

राहुल शिवाजीराव माने

१०सर्वसाधारण महिला

दिपा दिलीपराव मगदूम

११नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

जयश्री सचिन चव्हा

१२नागरिकांचा मागास प्रवर्ग

रियाज अहमद सुभेदार

१२सर्वसाधारण महिला

स्वालिया साहिल बागवान

१२सर्वसाधारण महिला

अनुराधा अभिमन्यू मुळीक

१२सर्वसाधारण

ईश्वर शांतीलाल परमार

१३अनुसुचित जाती महिला

पूजा भुपाल शेटे

१३सर्वसाधारण

प्रविण हरिदास सोनवणे

१४नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

दिलशाद अब्दुलसत्तार मुल्ला

१४सर्वसाधारण

अमर प्रणव समर्थ

१४सर्वसाधारण

विनायक विलासराव फाळके

१५सर्वसाधारण महिला

आश्विनी अनिल कदम

१५सर्वसाधारण

संजय वसंतराव मोहिते

१६नागरिकांचा मागास प्रवर्ग

उमेश देवाप्पा पोवार

१६सर्वसाधारण

उत्तम उर्फ भैय्या वसंतराव शेटके

१७अनुसूचित जाती महिला

अर्चना संदीप बिरांजे

१७सर्वसाधारण महिला

शुभांगी शशिकांत पाटील

१७सर्वसाधारण

प्रविण लक्ष्मणराव केसरकर

१८अनुसूचित जाती महिला

अरुणा विशाल गवळी

१८सर्वसाधारण

भुपाल महिपती शेटे

१८सर्वसाधारण

सर्जेराव शामराव साळुंखे

१९अनुसूचित जाती

दुर्वास परशुराम कदम

१९सर्वसाधारण महिला

सुषमा संतोष जरग

१९सर्वसाधारण

मधुकर बापू रामाणे

२०अनुसुचित जाती महिला

जयश्री धनाजी कांबळे

२०नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

उत्कर्षा आकाश शिंदे

२०नागरिकांचा मागास प्रवर्ग

धिरज भिवा पाटील

२०सर्वसाधारण महिला

मयुरी इंद्रजित बोंद्रे

२०सर्वसाधारण

राजू आनंदराव दिंडोर्ले (पुरस्कृत)

advertisement
दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपासाठी रंगशारदा येथे भाजप आणि शिवसेनत सुरू असलेली बैठक संपली आहे. या बैठकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये 200 जागांवर एकमत झाले आहे, तर 27 जागांवर विरोधकांचे कोणते उमेदवार असणार आहे, त्यानुसार महायुती आपले उमेदवार ठरवणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवारांची घोषणा; पाहा कोणाला संधी मिळाली
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement