Dhananjay Munde : धनंजय मुंडे मनोज जरांगेंवर कमालीचे संतापले, बिनडोकं म्हणत सगळंच काढलं, भाषणातील प्रमुख मुद्दे

Last Updated:

बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला.

dhananjay munde slams manoj jarange patil
dhananjay munde slams manoj jarange patil
Dhananjay Munde : बीड प्रतिनिधी : बीडमध्ये पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करत जोरदार हल्लाबोल केला.तसेच यावेळी भाषणात थेट धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांच नाव न घेता त्यांचा बिनडोकं असा उल्लेखही केला आहे. मराठा समाजातील गरिबातील गरीबाचा फायदा करायचा असेल तर त्यांनी ईडब्ल्युएस शिवाय पर्याय नाही. कशाला त्या बिनडोक माणसाच्या नादी लागताय. तसेच आपण लय वाचाळ आहोत,असे समजायला कारण नाही, अंगावर आले तरी आम्ही देखील शिंगावर घेऊ असा इशारा धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेच धनंजय मुंडेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे जाणून घेऊयात.
धनंजय मुंडेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- एकच पर्व ओबीसी सर्व.. घोषणाबाजी..
- सर्व महा पुरुषांना वंदन..
- बीड भूमीचा पुत्र म्हणून सर्वांचे स्वागत.
- डी एम बोलते सबको कोलते.. ज्याची कोलायची ते बोलू द्या . दोन महिने गप्प होतो.
- कोणाला विरोध करायचे म्हणून इथे उभा नाही.. मी इथे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आहे.
advertisement
- मुंडे साहेब असते तर ही वेळ नसती.
- कार्यकर्ता आज सोबत आहे.
- काही गोष्टीची कमाल वाटते.. सगळीकडेच मित्र आहेत..2 वाजता फोन.. तुमचं कस.. मी तर येणार आहे.
- सुतळी बॉब.. हे इथे बसले बॉम आहेत..
- शिवाजी महाराज यांनी गाव गाडा उभा केला . सगळे गुण्या गोविंदाने नांदत होते.
advertisement
- एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीने अंतर पाडले ते कुटून पडले
- मराठा समाजात तुमच्याशी दगा फटका करतोय.. त्यांनी समोर याव... त्याने समोर याव.. धनंजय मुंडेंचे जरंगेला थेट आव्हानं..
- यांना पेटवायच पेटवून म्हणतो काय..
- कधी कधी जीवनात असण्याची माणूस म्हणून भीती वाटते.
- माझे ,सर्व काढले मला कधी पासून पाडीतो म्हणतो.. 1लाख 40 हजार मताने निवडणून आलो..
advertisement
- पुन्हा गाव गाडा व्यवस्थित कार्याचा आहे.
- मानसात माणूस ठेवला नाही मायेच्यान सांगतो..
- आपल हक्काचे कोण कस आरक्षण नेत ते आपली ताकत भुजबळ आहेत..
- ओबीसी टक्के वारी.. आणि ews ची कट ऑफ..
- तुम्ही असे कोणाचे माथे भडकावू नका.. कशाचा फायदा मराठा समजला होतो. ओबीसी मध्ये येऊन नाही.
advertisement
- आम्ही बोललो की ते बोलणारच.
- देशाचा निकाल हाती आला..ews आणि ओबीसी यात 9 गुणांचा फरक.
- शिक्षणासाठी आणि नोकरीचा फायदा करायचा..
- कशाला त्या बिनडोक च्या नादी लागतोय
- माझ्या चष्म्याची अडचण आहे आवडला तर घेऊन जा.. पण ओपून दिसत असेल तर घेऊन जा.
- आपण वाचाळ आहोत अस समजू नका.
advertisement
- ews,10 %वेगळा घ्याव..
- मी 25 वर्ष लढा लढलोय.
- आमच्या ताटातून येत असेल तर शांत बसायचं नाही.
- कोणाला घाबरायचं नाही कोणी अंगावर आलं तर शिंगावर जायचं..
- किती डोकेबाज माणूस म्हणायचा..
- दसऱ्याचा मेळावा संपला संपला..
- 94 चा जी आर.. रद्द करा जी आर कळतो का.
advertisement
- काही दिवस माणसं तुम्ही वेडे कराल खऱ्याल खरा आणि खोट्या खोट आज ना उद्या कळणार आहे..
- आपसातले वाद मिटवा.
- बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी आम्हीच मत देऊन निवडून आणलं..
- का त्यांना ओबीसीच हित वाटत नाही.
- आपसात हाबुक ठोकून बसतील.
- काही जण उरावर घ्याची सवय आहे.. उगीच नाही पक्ष निष्टेसाठी..
- आपल्याला कोणाचा द्वेष करायचा नाही.
- येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीला दाखवून देऊ..
- आपण जी मागणी केली ती बीड मधून झाली.
- महाराष्ट्र सरकारने एकदा हिशोबच करून टाकावा जातनिहाय जनगणना करावी.. पुन्हा भांडण नको.. भांडणे लावला तर मुळीच नको..
- अनेकांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःचा जीव दिला.. ओबीसीच्या आरक्षणाचा संरक्षण व्हावं म्हणून अनेकांनी बलिदान दिले.
- आपण सरकारला सांगावे लागेल ज्यांनी आपल्या जीवाच बलिदान दिले त्यांच्या सुद्धा 25 लाख रूपाची मदत आणि सरकारी नोकरी द्या.
- वज्रमुठ सगळ्यांना वर करा..
- एकच पर्व ओबीसी सर्व धन्यवाद ..
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Dhananjay Munde : धनंजय मुंडे मनोज जरांगेंवर कमालीचे संतापले, बिनडोकं म्हणत सगळंच काढलं, भाषणातील प्रमुख मुद्दे
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement