advertisement

धाराशिव जिल्हा परिषद निकाल Live: धाराशिवचा कारभारी कोण? थोड्याच वेळात फैसला

Last Updated:

Dharashiv ZP- Panchayat Samiti election Result Live: धाराशिव जिल्हा परिषदेची पंचायत समितीची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार असून आज मिनी मंत्रालयाची कारभारी निवडले जाणार आहेत धाराशिव जिल्ह्यात तालुक्यात हिम्मत मोजणी होणार आहे

२०२६ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्गचे नकाशावरील स्थान. (प्रतिमा: न्यूज१८ निवडणूक)
२०२६ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत सिंधुदुर्गचे नकाशावरील स्थान. (प्रतिमा: न्यूज१८ निवडणूक)
Dharashiv ZP- Panchayat Samiti election Result Live: धाराशिव जिल्हा परिषदेची पंचायत समितीची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार असून आज मिनी मंत्रालयाची कारभारी निवडले जाणार आहेत.  धाराशिव जिल्ह्यात तालुक्यात हिम्मत मोजणी होणार आहे. 55 जिल्हा परिषद व 110 पंचायत समिती गण यासाठी निवडणूक या झाल्या असून त्याची मतमोजणी आज पार पडणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून तालुक्यातील सर्वच ठिकाणी हि मतमोजणी केली जाणार आहे.  या मतमोजणीसाठी प्रशासनही आपली तयारी पूर्ण केली असून मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिव जिल्हा परिषद निकाल Live: धाराशिवचा कारभारी कोण? थोड्याच वेळात फैसला
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement