Kurla Railway Project Update : कुर्ला उन्नत रेल्वे प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आहे. सुमारे 1,339 मीटर लांबीचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर कुर्ला स्थानकावरील गर्दी कमी होईल, प्रवाशांसाठी सोयी वाढतील आणि संपूर्ण रेल्वे वाहतूक अधिक कार्यक्षम बनेल.