महाराष्ट्रात आरोग्य केंद्र उभारणार
AIIMS आणि IIMMS धरतीवर
कर्करोग, मधुमेह हृदयविकार या सारख्या आजारांचे लवकर निदान करण्यासाठी एशियाई विकास बँकेच्या सहाय्यतेतून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबवण्यासाठी 4 हजार 500 कोटींची प्रगती योजना प्रस्तावीत आहे. राज्यातील 29 महानगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीसाठी शहरी आयुक्तालयाची स्थापना करण्यासाठी मान्यता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अशीच सुरु रहाणार आहे आणि यासाठी भरीत तरतूद करण्यात आलेली आहे
एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले की त्यांच्या विकासासाठी योजना आणणार
आणखी २५ लाख बहिणींना लखपती दीदी बनवणार
आताची मोठी बातमी! २ लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार
समिती गठीत केली आहे.
30 सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
2 लाखांपर्यंत कर्ज स्थगित असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना
जे शेतकरी नियमित कर्ज फेडतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल
कोकणातल्या लोकांसाठी महत्त्वाचं
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी समिती आणि दीर्घकालीन उपाययोजना करणार
वर्सोवा – दहिसर – भाईंदर किनारी मार्ग डिसेबर २०२८ पर्यत पूर्ण करणार
बाळकुंभ ते गायमुख रस्ते प्रकल्पाचं काम प्रगती पथावर
पनवेल ते कर्जत प्रकल्पाचं काम अंति टप्प्यावर… लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार
पुणे – लोणा वळा तिसऱ्या रेल्वेमार्गाचं काम सुरु
खडकवासला – स्वारगेट हडपसर खराडी या प्रकल्पास मान्यता
येरवाडा ते कात्रज – हिंजवडी ते सिंहगड रस्त्याचा आराखडा तयार कऱण्याचं काम सुरु
राज्यातल्या रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास करणार
शक्तीपीठ महामार्गाच्यासुधारिक संरेखनास मान्यता
विरार बोईसरआ णि ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाच्या विकाकासाठी विशेष प्रयत्न
वाढवण जवळ चौथी मुंबई विकसित कऱण्यासाठी प्रयत्न
दहा लाख परवडणारी घरे विकसीत करण्यासाठी बृहद आराख़डा तयार
नवीन मागपूरमध्ये व्यापार केंद्र उभारणार , नागपूर रिंग रोडला मान्यता
मुंबई पुणे नागपूरमध्ये ४९०किमी मेट्रोच्या मार्गिकेचं काम सुरु
२०२९ पर्यंत १६५ किमीच्या मार्गिका सुरु कऱणार
मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांना जोडणारा विशेष मेट्रो मार्ग हाती घेतला जाणार
राज्यातल्या पाच ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी सोपवणार
महानुभाव पंथाच्या विविध धार्मिक स्थळी काम प्रगतीपथावर असून निधी उपलद्ध करुन दिला जाणार
शाश्वत शहरी विकासासाठी सक्षम शाश्वत विकास केंद्र उभारणार
खंडाळा येथे जागतिक दर्जाचं इनोवेटव केंद्रसाठी १३० कोटींचा निधी
गेमिंग क्षेत्रात महाराष्ट्राल अव्वल बनवण्यासाठी एवीजीसी धोरण … गेमिंग वर आधारित स्टार्टअपला प्रोत्साहन देणार
राज्यात चारशे नवीन जागतिक क्षमता केंद्र उभारणार
राज्यात पर्यचन व्यवसायाला चालना देण्यासाठी मुंबई सिंगापूर येथे पर्यंटन केंद्र उभारणार
निवडक पन्नास स्थळी पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी चालना देणार
महाराष्ट्र बांबू धोरणात 50 हजार कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न
औष्णिक प्रक्लपात बांबू मासचा वापर वाढवण्यावर भर
गडचिरोली त लोहखनिजावर आधाराती २ हजार ६२ हजार कोटींची गुंतवणूकीच ध्येय
पाच कोटी वृक्ष लागवडीचं ध्येय
राज्यात सेवा क्षेत्रात मुंभई आणि पुण्याला एबीजीसीचे केंद्र बववण्यावर भर
इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा उपक्रम लागू होत आहे
सूक्ष्म आणि लघू उद्योगासाठी आयोगालय स्थापन करत आहे
रत्नागिरी नागपूर अकोला अमरावती या जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
आता सडक योजनेचाय तिसरा टप्पा जाहीर करत आहोत
२३ हजार किमी चे रस्ते आणि पुलांचे काम हाती घेण्यात येणार
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेला मंजुरी
ग्रामसडक योजनेअंतर्गत ३० हजार गावं जोडली आहेत
प्रधानमत्री ग्रामसडक योजना टप्पा ४ ची कामे हाती घेण्यात येत आहेत
राज्यात पाच लक्ष हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीच्या अधिपत्याखाली आणणार
महाराष्ट्र नैसर्गिक शेती योजना आणणार
मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन योजना सुरु कऱणार
महिला गो पालक , ककुटपालक आणि शेळी पालक महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना
या क्षेत्रासलाही शेतीप्रमाणे पायाभूत सुविधा मिळतील
मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यात ९७ टक्के काम पूर्ण
विकसित महाराष्ट्र – 2047 चे उद्दिष्ट गाठण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट
प्रगतीशील
शाश्वत
सर्वसमावेशक
सुशासन
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करणार
चवदार तळे, महाड येथील पायाभूत सोयीसुविधांकरिता विकास आराखडा
नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना
महापुरूषांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक समता व समरसता वर्ष 2026-27
ग्रामसडक योजनेंतर्गत 70 टक्के कामं पूर्ण झालं मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचा मानस
टप्पा 3 घोषित करण्यात येणार आहे.
राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीअन डॅालर करण्याच उद्दिष्ट
महाराष्ट्र AI च्या माध्यमातून ३० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना हवामानाची आणि इतर माहिती मिळतआ हे
कृषी स्टार्टअपला AI च्या माध्यमातून चालना मिळेल
शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात महाराष्ट्र अग्रेसर
फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यात १ कोटींपेक्षा जास्त फार्मर आय डी



