advertisement

Nashik: चॉकलेटचे आमिष दाखवून 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, मालेगाव हादरलं

Last Updated:

महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ लहान मुले, मुली खेळत असताना या नराधमाने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

मालेगावमध्ये चिमुरडीवर अत्याचार
मालेगावमध्ये चिमुरडीवर अत्याचार
बब्बू शेख, प्रतिनिधी, नाशिक, मालेगाव: मालेगाव शहरातील महापालिकेच्या जुन्या इमारती जवळ 20 वर्षीय नराधम तरुणाने एका सात वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे.
अरीब अहमद असे संशयित आरोपीचे नाव आहे. महापालिकेच्या जुन्या इमारतीजवळ लहान मुले, मुली खेळत असताना या नराधमाने चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.
नराधम अत्याचार करीत असताना इतर लहान मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. किल्ला पोलिसांनी या आरोपी विरुद्ध पोस्कोसह इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik: चॉकलेटचे आमिष दाखवून 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, मालेगाव हादरलं
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement