नाशिकमध्ये राजकीय समीकरण बदलणार! महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे-काय आरक्षण?

Last Updated:

Nashik NMC Ward Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली.

Nashik NMC Ward Reservation
Nashik NMC Ward Reservation
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आज राज्यातील विविध महानगरपालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज (मंगळवार) नाशिकमधील कालिदास कला मंदिर येथे पार पडली. या सोडतीला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त व प्रशासक मनिषा खत्री तसेच उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते.
या सोडतीत पारदर्शक ड्रमचा वापर करण्यात आला आणि लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले. या पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने झालेल्या सोडतीदरम्यान नाशिक महानगरपालिकेतील ३१ प्रभागांपैकी काही प्रभाग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
कोणत्या प्रभागांमध्ये कोणते आरक्षण?
पंचवटी विभाग
१)
अ - अनुसूचित जाती महिला
advertisement
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
क - ओबीसी
ड - सर्वसाधारण
३)
अ - ओबीसी महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
४)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
advertisement
क - ओबीसी
ड - सर्वसाधारण
५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
६)
अ - अनुसूचित जमाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
पश्चिम विभाग
७)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
advertisement
ड - सर्वसाधारण
१२)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१३)
अ - ओबीसी महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
सातपूर विभाग
८)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
advertisement
९)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१०)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
११)
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती महिला
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२६)
अ - ओबीसी
advertisement
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
पूर्व विभाग
१४)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
१६)
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
advertisement
ड - सर्वसाधारण महिला
२३)
अ - अनुसूचित जमाती महिला
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण
ड - सर्वसाधारण
३०)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
नाशिकरोड विभाग
१७)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१८)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
१९)
अ - अनुसुचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
२०)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२१)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२२)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
सिडको विभाग
२४)
अ - ओबीसी महिला
ब - ओबीसी
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२५)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२७)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती
क - ओबीसी महिला
ड - सर्वसाधारण
२८)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
२९)
अ - ओबीसी
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
३१)
अ - अनुसूचित जाती
ब - ओबीसी महिला
क - सर्वसाधारण महिला
ड - सर्वसाधारण
आरक्षण प्रक्रियेचा संपूर्ण कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आरक्षण प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत.
३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५: आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे.
८ नोव्हेंबर २०२५: आरक्षण सोडतीची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे.
११ नोव्हेंबर २०२५: आरक्षण सोडत काढून निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे.
१७ नोव्हेंबर २०२५: प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागविणे.
२४ नोव्हेंबर २०२५: हरकती आणि सूचनांचा अंतिम दिनांक.
२५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५: प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करून मनपा आयुक्त निर्णय घेतील.
२ डिसेंबर २०२५: आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.
नागरिक आणि उमेदवारांची उत्सुकता
या सोडतीनंतर संभाव्य उमेदवार आणि राजकीय पक्षांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रभागांत आरक्षणामुळे निवडणूक समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महिला आरक्षणामुळे शहरात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये राजकीय समीकरण बदलणार! महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर, कुठे-काय आरक्षण?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement