Malegaon: 'वोट जिहाद'चा आरोप करणाऱ्या भाजपने मालेगावमध्ये उतरवले उमेदवार, उमेदवाराची संपूर्ण यादी

Last Updated:

मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये  एकूण 21 प्रभाग आहे. तर एकूण ८४ जागा आहे. या ठिकाणी भाजपने २५ जणांना उमेदवारी दिली आहे.

News18
News18
मालेगाव : राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज संपली आहे. पण, उमेदवारी देण्यासाठी सत्ताधारी महायुतीमध्ये चांगलंच धुमशान पाहण्यास मिळालं.  भाजपमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी पाहण्यास मिळाली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीला मालेगावमध्ये वोट जिहादचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. आता मालेगा पालिका निवडणुकीसाठी भाजपने आपल्या २५ उमेदवारांना मैदानात उतरवलं आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीमध्ये  एकूण 21 प्रभाग आहे. तर एकूण ८४ जागा आहे. या ठिकाणी भाजपने २५ जणांना उमेदवारी दिली आहे. मालेगावमध्ये मोजक्यात अशा २५ जागी भाजपने उमेदवार दिले आहे. यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. त्यामुळे मालेगाव पालिका निवडणुकीत भाजपला किती यश मिळतं हे पाहण्याचं ठरणार आहे.
विशेष म्हणजे, मालेगाव हा मुस्लिम बहुल भाग आहे. या ठिकाणी  माजी आमदार आसिफ शेख यांची इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी मिळून सेक्युलर फ्रंट स्थापन केली आहे. सेक्युलर फ्रंटने 68 उमेदवार मैदानात उतरवले आहे.
advertisement
मालेगाव पालिकेत कोणत पक्षाचे किती उमेदवार?
सेक्युलर फ्रंट:-68
भाजपा :-25
शिंदे शिवसेना:- 24
एमआयएम:-56
काँग्रेस:- 24
मालेगाव पालिकासाठी भाजपची यादी
प्रभाग क्र.जागाआरक्षणउमेदवाराचे नाव
अनु.जाती महिलाआम्रपाली सचिन बच्छाव
अनु.जमातीजिजाबाई दिलीप पवार
नामाप्र - महिलापुनम भाऊसाहेब अहिरे
सर्वसाधारणनिलेश एकनाथ काकडे
अनु.जातीसरला कैलास बागुल
नामाप्र - महिलाछायाबाई दिपक शिंदे
सर्वसाधारण महिलापुनम दुर्गेश कोते
सर्वसाधारणअशोक (तानाजी) नारायण देशमुख
अनु.जातीनितीन झाल्टे
नामाप्र - महिलालताबाई सखाराम घोडके
सर्वसाधारण महिलामिनाताई दिनेश अहिरे
सर्वसाधारणनरेंद्र जगन्नाथ सोनवणे
१०अनु.जाती महिलाजान्हवी जगदीश कासवे
नामाप्रदिनेश कमलाकर ठाकरे
सर्वसाधारण महिलाहर्षिता भारत लाडके
सर्वसाधारणविशाल दिलीप पवार
११नामाप्रदिलीप भिका बच्छाव
सर्वसाधारण महिलाआशाताई प्रकाश अहिरे
सर्वसाधारण महिलाप्राची नरेंद्र पवार
सर्वसाधारणनिलेश भगवान आहेर
१२अनु.जमाती - महिलाअंजना शिवाजी दाभाडे
नामाप्रउमेश (दत्त) विनायक चौधरी
सर्वसाधारण महिलाराजश्री शरद पाटील
सर्वसाधारणविनोद नथु वाघ
प्रभाग क्र.गटउमेदवाराचे नाव
१ अSC महिलावंदना महेश वाघ
१ बST पुरुषकपिल शिवाजी कोळी
१ कOBCजगदीश गोरे
१ डसर्वसाधारणविजय गोविंद देवरे
९ अSCसंजय मोहन खडताळे
९ बसर्वसाधारण महिलानिलिमा भीमेश्वर महाजन
९ कOBC महिलाराजश्री सूर्यकांत गीते
९ डसर्वसाधारण खुलागुलाब तानाजी पगारे
१० अSC महिलातुळसाबाई संभाजी साबणे
१० बOBC खुलादेवा खंडू पाटील
१० कसर्वसाधारण महिलाआशा भौमा भडांगे
१० डसर्वसाधारण खुलासुनील बाबुलाल गायकवाड
११ असर्वसाधारण पुरुषप्रवीण मनोहर बच्छाव
११ बसर्वसाधारण महिलानीलम रवींद्र हिरे
११ कसर्वसाधारण महिलाहर्षिता वीरेंद्र देवरे
११ डसर्वसाधारण पुरुषदिपक सुनील गायकवाड
१२ अST महिलापूनम दत्तू वसावे
१२ बOBC खुलासुनील त्र्यंबक चौधरी
१२ कसर्वसाधारण महिलावैशाली सुधीर जाधव
१२ डसर्वसाधारण पुरुषमदन बाबुलाल गायकवाड
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon: 'वोट जिहाद'चा आरोप करणाऱ्या भाजपने मालेगावमध्ये उतरवले उमेदवार, उमेदवाराची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement