advertisement

IPL 2026 : स्मृती मानधनाला मोठा झटका, 2 कोटीच्या स्टार खेळाडूची माघार

Last Updated:
येत्या 9 जानेवारी 2026 पासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होणार आहे. या लीगची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे या लीगला 10 दिवस उरले असताना आता स्मृती मानधनाच्या आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.
1/7
येत्या 9 जानेवारी 2026 पासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होणार आहे. या लीगची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
येत्या 9 जानेवारी 2026 पासून वुमेन्स प्रिमियर लीगला सूरूवात होणार आहे. या लीगची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे या लीगला 10 दिवस उरले असताना आता स्मृती मानधनाच्या आरसीबीला मोठा धक्का बसला आहे.

3/7
कारण स्मृती मानधनाची आरसीबीची सहकारी ऑस्ट्रेलियन खेळाडू एलीस पेरीने वुमेन्स प्रिमियर लीगमधून माघार घेतली आहे.

4/7
एलीस पेरी नेमकी आयपीएलमधून का माघार घेते आहे? याचं खरं कारण समोर आलं नाही आहे. पण वैयक्तिक कारणामुळे माघार घेत असल्याची माहिती आहे.

5/7
एलीस पेरीने माघार घेणे हा आरसीबीसाठी मोठा झटका आहे. कारण पेरीने मागच्या हंगामात 69.40 च्या सरासरीने 347 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.

6/7
तिने 9 सामन्यांमध्ये सात बळीही घेतले होते, ज्यामुळे आरसीबीला 2024 मध्ये विजेतेपद मिळवण्यात मदत झाली होती.

7/7
आरसीबीसोबत दिल्ली कॅपिटलला देखील धक्का बसला आहे. ऐनाबेल सुथरलँडने माघार घेतली आहे.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement