advertisement

Parli Agro Expo 2026: 'राधा'ची अदा 60 लाखांची, सगळेच पाहून झाले 'फिदा', पु.लं.ची नव्हे बोराटेंची म्हैस PHOTOS

Last Updated:
'प्रभू वैद्यनाथ कृषी व पशुसंस्कृती' एक्सपोमध्ये एक म्हैशीची सगळीकडे चर्चा आहे. या म्हैशीचं नाव बुटकी राधा असं आहे.
1/8
बीडच्या परळी इथं सुरू असलेल्या 'प्रभू वैद्यनाथ कृषी व पशुसंस्कृती' एक्सपो पशुप्रेमी साठी पर्वणी ठरतं आहे. देशभरातून वेगवेगळ्या जातीच्या गायी, म्हैस, बैल, घोडे, शेळ्या मेंढ्या, श्वान पाण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. पंढरपूरचा पप्पी घेणारा सोन्या आणि 60 लाखाची जगात सर्वात बुटकी राधा म्हैस हे सगळ्यांचं आकर्षण ठरलं आहे. तसंच काश्मिरी शेळ्या, मारवाडी जातीचा 40 लाखचा घोडा अशी वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण जनावर पशु प्रदर्शनाच्या केंद्रस्थानी आहेत.

2/8
'प्रभू वैद्यनाथ कृषी व पशुसंस्कृती' एक्सपोमध्ये एक म्हैशीची सगळीकडे चर्चा आहे. या म्हैशीचं नाव बुटकी राधा असं आहे. ही म्हैस उंचीनं लहान आहे त्यामुळे तिला बुटकी राधा असं नाव देण्यात आलं आहे. 

3/8
राधा म्हैस ही तिच्या बुटकेपणामुळे ओळखली जात आहे. शक्यतो म्हैशीची उंची मोठी असते. पण राधाची उंची ही एखाद्या शेळी किंवा लहान वासरासारखी आहे. त्यामुळे तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. 

4/8
'प्रभू वैद्यनाथ कृषी व पशुसंस्कृती' एक्सपोमध्ये राधाला पाहण्यासााठी चांगलीच गर्दी जमली आहे. या राधाची किंमतही ६० लाख सांगितली जात आहे. पण मुळात तिची किंमत ही म्हैस म्हणून नाही तर दुर्मिळ म्हैस असल्यामुळे आहे. तिच्या मालकानेही तिची किंमत इतकी का आहे, त्याचं हेच कारण सांगितलं आहे. 

5/8
बुटकी राधा म्हैशीची उंची साधारणपणे २ ते २.५ फूट इतकीच आहे. ही एक मुरा  जातीची असल्याचं सांगितलं जात आहे. जुनकीय बदलामुळे तिची उंची वाढत नसावी.

6/8
 या म्हैशीचं वजन हे नर ८० किलो आणि मादी ६५ किलो इतकं आहे. बुटकी रााधा ही ८ टक्के दूध देते. 

7/8
राधाला राजस्थानमधील एका व्यापाऱ्याने ६० लाखांमध्ये विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. पण मालक त्रिंबक बोराटे यांनी नकार दिला. राधाची नोंदही  गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. 

8/8
राधाचा आहार हा  सामान्य म्हशीसारखाच आहे. तिला दररोज ओला आणि सुका चारा, पेंड आणि गव्हाचे पीठ दिले जाते.

मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement