advertisement

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अॅक्शन मोडवर, थेट जनतेशी संवाद साधत बैठकांचा लावला धडाका

Last Updated:
उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यानंतर डीपीडीसीच्या बैठका आणि आज बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे.
1/7
बारामतीत आज जनता दरबार पुन्हा भरला. सकाळीच लोकांनी गर्दी केली. दादांसाठी होणारी गर्दी सुनेत्राताईंसाठी ही झाली.
बारामतीत आज जनता दरबार पुन्हा भरला. सकाळीच लोकांनी गर्दी केली. दादांसाठी होणारी गर्दी सुनेत्राताईंसाठी ही झाली.
advertisement
2/7
जनता दरबार घेत सुनेत्राताईंनी बारामतीकरांना दिलासा तर दिलाच. पण कामाचा धडाका थांबणार नाही असा संदेशही दिला.

3/7
बारामतीत  सहयोग सोसायटीच्या परिसरातील गर्दी आणि जनता दरबार सांगतोय की  सुनेत्रा पवार आता सूत्र हातात घेत आहेत.

4/7
उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यानंतर डीपीडीसीच्या बैठका आणि आज बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे.
उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यानंतर डीपीडीसीच्या बैठका आणि आज बारामतीतला जनता दरबार...सुनेत्राताईंनीही दादांसारखा कामाचा धडाका सुरू केला आहे.
advertisement
5/7
अजितदादा म्हणजे कामाचा धडका...दादा म्हणजे सकाळी 6  चा दौरा...दादा म्हणजे जनतेनं घेरलेला नेता...दादा गेल्यानंतर त्यांची जागा घेणं हे मोठं आव्हान आहे. पण सुनेत्राताई हळूहळू पण दमदार पावल टाकतांना दिसत आहेत.

6/7
दादांच्या अकाली निधनामुळं खचलेल्या बारामतीकरांना सुनेत्राताईंनी  पुढे येत एकप्रकारे आधार दिला आहे.

7/7
विलिनीकरणाच काय? सुनेत्रा पवारांना जबाबदारी झेपेल का? असा चर्चांचा गदारोळ उडाला असतांना सुनेत्राताई राजकारणापासून लांब आणि जनतेच्या जवळ जाण्याचा मार्ग निवडलाय.  खऱ्या अर्थानं ताईंच्या राजकीय इनिंगला सुरवात झाली आहे.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement