advertisement

मिरज जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : मिरजमधील विजयी उमेदवाराची संपूर्ण यादी, पाहा Live Updates

Last Updated:

Sangli Miraj ZP election result 2026 : मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळली

Sangli Miraj ZP election result 2026 All winning candidate list
Sangli Miraj ZP election result 2026 All winning candidate list
Sangli Miraj ZP election result 2026 : मिरज तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे सध्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळली. मिरज तालुका हा जिल्ह्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा भाग असून, येथील 11 गटांमध्ये होणाऱ्या मतदानाने जिल्ह्याच्या सत्तेचे पारडे कोणाच्या बाजूने झुकणार हे स्पष्ट झालं आहे. नुकत्याच झालेल्या 7 फेब्रुवारी 2026 रोजीच्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष 9 फेब्रुवारीच्या निकालाकडे लागलं होतं. अशातच निकाल हाती येत आहे.
या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण 11 गट आणि पंचायत समितीचे 22 गण आहेत. मतदानाच्या दिवशी मिरज तालुक्यात सरासरी 67 टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या 68.71 टक्के तुलनेत किंचित कमी आहे. तालुक्यातील भोसे, आरग, बेडग, मालगाव आणि कवलापूर यांसारख्या मोठ्या गटांत मतदारांनी उत्साहात आपला हक्क बजावला असून एकूण 37 उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी आपलं नशीब आजमावत होतं.
advertisement
दरम्यान, या निवडणुकीत 3 लाख 2 हजार 694 मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केलं. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निकालानंतर ग्रामीण भागातील हा कौल कोणाला तारणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं.
अनुक्रमांकजिल्हा परिषदेचा गटविजयी उमेदवार
advertisement
१०
११
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
मिरज जिल्हा परिषद निवडणूक निकाल 2026 : मिरजमधील विजयी उमेदवाराची संपूर्ण यादी, पाहा Live Updates
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement