Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?

Last Updated:

BMC Shiv Sena UBT MNS Alliance Candidate List: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा मास्टर प्लॅन! शिवसेना (UBT), मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या उमेदवारांची संपूर्ण प्रभागनिहाय यादी जाहीर. तुमच्या प्रभागात कोण कोणासमोर? पाहा सविस्तर माहिती

ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नव्हती. जागा वाटपाचा घोळ, इच्छुकांची असलेली मोठी संख्या यामुळे राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली नसल्याचे समोर आले होते.
यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची युती झाली आहे. या निवडणुकी ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

>> शिवसेना ठाकरे गट-मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवारांची यादी...

प्रभाग क्र.प्रवर्ग - २०२५उमेदवाराचे नावपक्ष
1नागरिकांचा मागासवर्ग (महिला)फोरम परमार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2सर्वसाधारण (महिला)धनश्री कोलगे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3सर्वसाधारणरोशनी (कोरे) गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4नागरिकांचा मागासवर्गइब्राहिम (राजु) मुल्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5सर्वसाधारणसुजाता पाटेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
6नागरिकांचा मागासवर्ग (महिला)संजना संजय वेंगुर्लेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7सर्वसाधारणसौरभ घोसाळकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
8सर्वसाधारण (महिला)कस्तुरी रोहेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
9सर्वसाधारणसंजय भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
10नागरिकांचा मागासवर्गविजय पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
11नागरिकांचा मागासवर्ग (महिला)कविता माने
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
12नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सारीका शशिकांत झोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
13नागरिकांचा मागासवर्ग (महिला)आशावरी पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
14सर्वसाधारण (महिला)पुजा माईणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
15सर्वसाधारण (महिला)जयश्री बंगेरा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
16सर्वसाधारण (महिला)स्वाती बोरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
17सर्वसाधारण (महिला)आश्विनी सातघरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
18नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सदिच्छा मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
19नागरिकांचा मागासवर्ग (महिला)लिना गुडेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
20सर्वसाधारणदिनेश साळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
21सर्वसाधारण (महिला)सोनाली मिश्रा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
22सर्वसाधारणआशिष पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
23सर्वसाधारणकिरण जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
24सर्वसाधारण (महिला)मुक्ता भ्रासदिया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
25सर्वसाधारणमाधुरी भोईर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
26अनुसूचित जातीधमेंद्र काळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
27नागरिकांचा मागासवर्ग (महिला)आशा चांदर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
28सर्वसाधारण (महिला)प्राजक्ता कोकणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
29सर्वसाधारणसचिन पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
30सर्वसाधारणदिवाकर पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
31सर्वसाधारण (महिला)ज्योती मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
32नागरिकांचा मागासवर्ग (महिला)गिता भंडारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
33नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सारिका पारटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
34सर्वसाधारणविकास दशपुते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
35सर्वसाधारणदिपक मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
36सर्वसाधारणप्रशांत महाडीक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
37सर्वसाधारण (महिला)योगिता कदम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
38सर्वसाधारण (महिला)सुरेखा लोके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
39सर्वसाधारण (महिला)पुष्पा कळंबे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
40सर्वसाधारणतुळशिराम शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
41नागरिकांचा मागासवर्गसुहास वाडकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
42सर्वसाधारण (महिला)प्रणिता निकम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
43सर्वसाधारणअजित रावराणे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
44सर्वसाधारण (महिला)साईली सकपाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
45नागरिकांचा मागासवर्गनिरव बारोट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
46नागरिकांचा मागासवर्ग (महिला)स्नेहिता डेहलीकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
447सर्वसाधारणगणेश शंकर गुरव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
48सर्वसाधारणगणेश शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
49नागरिकांचा मागासवर्ग (महिला)संगीता सुतार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
50नागरिकांचा मागासवर्गतन्वी राव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
51सर्वसाधारण (महिला)आरती चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
52नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सुप्रिया गाढवे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
53अनुसूचित जमातीजितेंद्र वळवी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
54सर्वसाधारणअंकीत प्रभू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
55सर्वसाधारणशैलेश मोरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
56सर्वसाधारण (महिला)लक्ष्मी भाटीया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
57सर्वसाधारणरोहन शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
58सर्वसाधारणविरेंद्र जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
59सर्वसाधारणयशोधर फणसे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
60सर्वसाधारण (महिला)मेघना विशाल माने
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
61सर्वसाधारण (महिला)सेजल दयानंद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
62सर्वसाधारणझीशान चंगेज मुलतानी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
63नागरिकांचा मागासवर्गदेवेंद्र (बाळा) आंबेरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
64सर्वसाधारण (महिला)सबा हारुन रशिद खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
65सर्वसाधारणप्रसाद आयरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
66सर्वसाधारण (महिला)सनाह मो. ईसा खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
67सर्वसाधारणकुशल धुरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
68सर्वसाधारणसंदेश देसाई
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
69नागरिकांचा मागासवर्गयोगेश गोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
70नागरिकांचा मागासवर्गप्रसाद नागावकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
71सर्वसाधारण (महिला)श्रद्धा प्रभू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
72नागरिकांचा मागासवर्ग (महिला)मनिषा मनोहर पांचाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
73सर्वसाधारण (महिला)लोना रावत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
74सर्वसाधारण (महिला)विद्या आर्य
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
75सर्वसाधारणप्रमोद सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
76नागरिकांचा मागासवर्गस्नेहा भाटकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
77सर्वसाधारण (महिला)शिवानी शैलेश परब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
78सर्वसाधारण (महिला)रदबा देऊळकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
79सर्वसाधारण (महिला)मानसी जुवाटकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
80नागरिकांचा मागासवर्ग (महिला)एकता चौधरी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
81सर्वसाधारण (महिला)मोहिनी धामणे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
82नागरिकांचा मागासवर्ग (महिला)पायल संदिप नाईक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
83सर्वसाधारण (महिला)सोनाली साबे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
84सर्वसाधारण (महिला)रुपाली दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
85नागरिकांचा मागासवर्गचेतन बेलकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
86सर्वसाधारणडायस जॉर्ज
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
87नागरिकांचा मागासवर्गपुजा महाडेश्वर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
88सर्वसाधारण (महिला)श्रवरी परब
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
89सर्वसाधारणगितेश राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
90सर्वसाधारणमसूद अन्सारी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
91नागरिकांचा मागासवर्गकृष्णा म्हाडगुत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
92सर्वसाधारणअरुण कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
93अनुसूचित जातीरोहिणी कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
94सर्वसाधारण (महिला)प्रज्ञा भुतकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
95नागरिकांचा मागासवर्गहरी शास्त्री
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
96सर्वसाधारण (महिला)सना खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
97सर्वसाधारण (महिला)ममता स्वप्नील चव्हाण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
98सर्वसाधारणदिप्ती काते
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
99सर्वसाधारणचिंतामणी निवाते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
100नागरिकांचा मागासवर्ग (महिला)साधना वरसकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
101सर्वसाधारण (महिला)अक्षता टंडन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
102सर्वसाधारणआनंद हजारे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
103सर्वसाधारण (महिला)दिप्ती पांचाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
104सर्वसाधारणराजेश चव्हाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
105नागरिकांचा मागासवर्ग (महिला)अर्चना चौरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
106सर्वसाधारणसत्यवान दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
107सर्वसाधारणभरत दनानी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
108नागरिकांचा मागासवर्ग (महिला)शुभांगी केणी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
109सर्वसाधारणसुरेश शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
110सर्वसाधारण (महिला)हरिनाक्षी चिराथ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
111नागरिकांचा मागासवर्गदीपक सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
112सर्वसाधारण (महिला)मंजु जायस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
113नागरिकांचा मागासवर्गदिपमाला बडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
114सर्वसाधारण (महिला)राजोल पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
115सर्वसाधारण (महिला)ज्योती राजभोज
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
116सर्वसाधारण (महिला)श्रद्धा उतेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
117नागरिकांचा मागासवर्ग (महिला)श्वेता पावसकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
118अनुसूचित जाती (महिला)सुनीता जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
119सर्वसाधारणविश्वजीत ढोलम
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
120सर्वसाधारणविश्वास शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
121अनुसूचित जमाती (महिला)प्रियदर्शनी ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
122सर्वसाधारणनिलेश साळुंखे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
123सर्वसाधारणसुनील मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
124सर्वसाधारण (महिला)सकीना शेख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
125सर्वसाधारणसतीश पवार
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
126सर्वसाधारण (महिला)शिल्पा भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
127सर्वसाधारण (महिला)स्वरुपा पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
128नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सई शिर्के
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
129नागरिकांचा मागासवर्ग (महिला)विजया गिते
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
130नागरिकांचा मागासवर्गआनंद कोठावदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
131सर्वसाधारण (महिला)वृषाली चावक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
132सर्वसाधारण (महिला)क्रांती मोहिते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
133अनुसूचित जाती (महिला)भाग्यश्री कदम
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
134सर्वसाधारण (महिला)शमीम बानू खान
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
135नागरिकांचा मागासवर्गसमीक्षा सक्रे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
136नागरिकांचा मागासवर्गनरेश पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
137नागरिकांचा मागासवर्गमहादेव आंबेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
138नागरिकांचा मागासवर्गअर्जुन शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
139सर्वसाधारण (महिला)शिरोमणी जगली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
140अनुसूचित जातीसंजय कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
141अनुसूचित जातीविठ्ठल लोकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
142सर्वसाधारण (महिला)सुनंदा लोकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
143सर्वसाधारण (महिला)प्रांजल राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
144सर्वसाधारणनिमिष भोसले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
145सर्वसाधारणअरुण हुले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
146अनुसूचित जातीराजेश पुरभे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
147अनुसूचित जाती (महिला)जयश्री शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
148सर्वसाधारणप्रमोद शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
149सर्वसाधारणअविनाश मयेकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
150नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सविता थोरवे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
151अनुसूचित जाती (महिला)सानिया थोरात
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
152अनुसूचित जातीसुदांशु दुनबळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
153नागरिकांचा मागासवर्ग (महिला)मीनाक्षी पाटणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
154सर्वसाधारणशेखर चव्हाण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
155अनुसूचित जाती (महिला)स्नेहल शिवकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
156सर्वसाधारण (महिला)संजना संतोष कासले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
157सर्वसाधारण (महिला)डॉ. सारिका म्हास्के
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
158नागरिकांचा मागासवर्ग (महिला)चित्रा सांगळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
159सर्वसाधारणश्रीप्रकाश शुक्ला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
160सर्वसाधारणराजेंद्र पाखरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
161सर्वसाधारणइरशाद नबी सय्यद
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
162सर्वसाधारणअण्णामलई आगाबरम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
163सर्वसाधारण (महिला)संगिता सावंत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
164सर्वसाधारणसाईनाथ साधू कटके
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
165सर्वसाधारणअभिजित कांबळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
166सर्वसाधारणराजन खैरनार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
167नागरिकांचा मागासवर्ग (महिला)सुवर्णा मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
168सर्वसाधारणसुधीर खातू
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
169सर्वसाधारणप्रविणा मोरजकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
170नागरिकांचा मागासवर्ग (महिला)रुही खानोलकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
171नागरिकांचा मागासवर्गराणी येरुणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
172सर्वसाधारण (महिला)माधुरी भिसे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
173सर्वसाधारण (महिला)प्रणिता वाघधरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
174सर्वसाधारण (महिला)पद्मावती शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
175सर्वसाधारण (महिला)अर्चना कासले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
176नागरिकांचा मागासवर्ग (महिला)हर्षदा पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
177सर्वसाधारण (महिला)हेमाली भन्साली
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
178सर्वसाधारणबजरंग देशमुख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
179सर्वसाधारण (महिला)दिपाली खेडेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
180सर्वसाधारण (महिला)स्मिता गावकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
181सर्वसाधारणअनिल कदम
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
182नागरिकांचा मागासवर्गमिलिंद वैद्य
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
183अनुसूचित जाती (महिला)पारुबाई कटके
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
184सर्वसाधारण (महिला)वर्षा वसंत नकाशे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
185सर्वसाधारणजगदीश मक्कुनी थैवलपिल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
186अनुसूचित जाती (महिला)अर्चना शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
187नागरिकांचा मागासवर्गजोसेफ कोळी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
188सर्वसाधारणआरीफ शेख
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
189अनुसूचित जाती (महिला)हर्षला मोरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
190सर्वसाधारणवैशाली पाटणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
191नागरिकांचा मागासवर्ग (महिला)विशाखा राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
192सर्वसाधारणयशवंत किल्लेदार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
193नागरिकांचा मागासवर्गहेमांगी वरळीकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
194सर्वसाधारणनिशिकांत शिंदे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
195नागरिकांचा मागासवर्गविजय भणगे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
196सर्वसाधारण (महिला)पद्मजा चेंबूरकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
197सर्वसाधारण (महिला)रचना साळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
198नागरिकांचा मागासवर्ग (महिला)अबोली खाड्ये
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
199सर्वसाधारण (महिला)किशोरी पेडणेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
200सर्वसाधारणउर्मिला पांचाळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
201सर्वसाधारण (महिला)रेखा कांबळे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
202सर्वसाधारणश्रद्धा जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
203सर्वसाधारण (महिला)श्रद्धा पेडणेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
204सर्वसाधारणओमकार तावडे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
205सर्वसाधारण (महिला)सुप्रिया दळवी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
206सर्वसाधारणसचिन पडवळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
207सर्वसाधारणशलाका हरियाण
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
208नागरिकांचा मागासवर्गरमाकांत रहाटे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
209सर्वसाधारण (महिला)हसीना माईणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
210सर्वसाधारणसोनम जामसुतकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
211सर्वसाधारणसुफीयान अन्सारी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
212सर्वसाधारण (महिला)श्रावणी हळदणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
213सर्वसाधारण (महिला)श्रध्दा सुर्वे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
214सर्वसाधारणमुकेश भालेराव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
215अनुसूचित जातीकिरण बाळसराफ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
216नागरिकांचा मागासवर्ग (महिला)राजश्री नागरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
217सर्वसाधारणनिलेश शिरधनकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
218सर्वसाधारण (महिला)गीता अहिरेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
219नागरिकांचा मागासवर्गराजेंद्र गायकवाड
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
220सर्वसाधारण (महिला)संपदा मयेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
221सर्वसाधारणअभिजीत गुरव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
222नागरिकांचा मागासवर्गसंपत ठाकूर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
223नागरिकांचा मागासवर्गप्रशांत गांधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
224सर्वसाधारण (महिला)सानिया शाह
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
225सर्वसाधारणअजिंक्य धात्रक
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
226नागरिकांचा मागासवर्गबबन महाडीक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
227सर्वसाधारण (महिला)रेहाना गफूर शेख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Candidate List BMC: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागातून कोण लढणार?
BMC Election: ठाकरे बंधुंच्या 227 उमेदवारांची फायनल लिस्ट! पाहा तुमच्या प्रभागात
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर के

  • जागा वाटपाचा घोळ, इच्छुकांची असलेली मोठी संख्या यामुळे यादी जाहीर झाली नव्हती.

  • ठाकरे बंधूंच्या युतीमधील उमेदवारांची यादी अखेर समोर आली आहे.

View All
advertisement