सिल्लोडमध्ये पहिले तीन निकाल हाती, शिंदे गटाने मारली बाजी, भाजप बॅकफूटवर, विजयी उमेदवारांची यादी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Sillod ZP Election Result: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचा पहिला कल हाती आला आहे. इथं भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात कांटे की टक्कर सुरू आहे.
Sillod ZP Election Result: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचा पहिला कल हाती आला आहे. इथं भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात कांटे की टक्कर सुरू आहे. २०१७ साली भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र इथं आता ठाकरे गटाचं कमबॅक होताना दिसत आहे. आता सुरुवातीलाच सिल्लोडमधील काही निकाल हाती लागले आहेत. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गटातील शिंदेसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती 2 सदस्य विजयी झाले आहेत.
हळदा गणातून भाजपच्या अनुराधा गवळे यांचा 176 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 5056 मतं मिळाली. तर अजिंठा गटातून शिवसेना आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद विजयी झाल्या आहेत. त्यांना तब्बल 12948 मतं मिळालं. याच गणातून शिवसेना शिंदे गटाच्या रजिया बेगम अब्दुल सय्यद अल मुहम्मदी विजयी झाल्या आहेत. त्यांना 8342 मतं मिळाली आहेत.
advertisement
सिल्लोड तालुक्यातील विजयी उमेदवारांची यादी
| अनुक्रमांक | जिल्हा परिषद गट/गण | विजयी उमेदवाराचं नाव | पक्ष |
| १ | अजिंठा गट | आयेशा बेगम नासेर हुसेन सय्यद | शिंदे गट |
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 11:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिल्लोडमध्ये पहिले तीन निकाल हाती, शिंदे गटाने मारली बाजी, भाजप बॅकफूटवर, विजयी उमेदवारांची यादी








