Fake RTO Message Scam : पुण्यातील एका व्यावसायिकाला आरटीओच्या नावाने आलेल्या बनावट व्हॉटसअॅप मेसेजचा मोठा फटका बसला आहे. फाईल ओपन केल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 2 लाख 55 हजार रुपये काढले. पोलिस तपास सुरू आहे.