advertisement

...तर बंद होणार तुमचं NPS अकाउंट, सरकारचा हा नियम माहितीय का?

Last Updated:

पेन्शन फंड आणि डेव्हलपमेंट अथोरिटीने नॅशन पेन्शन स्कीमबाबत निर्णय घेतला आहे की भारतीय नागरिक नसलेल्या लोकांचे NPS अकाउंट बंद केले जाईल. ओसीआय कार्ड नसलेल्यांचेही खाते बंद होईल.

मनी
मनी
पेन्शन फंड आणि डेव्हलपमेंट अथोरिटीने नॅशन पेन्शन स्कीमबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम देशभरातील लाखो लोकांवर होणार आहे. NPS मध्ये गुंतवणूक केल्यास Tax मधून सूट मिळते त्यामुळे अनेक नोकरदार वर्गातील लोकांनी ही योजना घेतली आहे. त्या सगळ्यांसाठी ही अपडेट महत्त्वाची आहे.
PFRDA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ज्यांच्याकडे भारतीय नागरिकता नाही अशा लोकांचं एनपीएस अकाउंट बंद केलं जाणार आहे. शिवाय ज्यांच्याकडे ओवरसीज सिटीजन ऑफ इंडियाचं कार्ड नाही त्यांचंही खातं बंद केलं जाणार आहे.

भारतीय नारिकत्व सोडलेल्या किंवा नसलेल्या नागरिकांना दुसऱ्या देशातील नागरिकता प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. त्यानंतर पेन्शनचे पैसे खात्यावर पाठवले जातील.

पीएफआरडीएच्या म्हणण्यानुसार एनपीएस अकाउंट फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. दुसऱ्या देशातील नागरिकत्व असणारे हे खातं उघडू शकत नाहीत.

ज्यांना भारतीय नागरिकत्व सोडायचं आहे ते स्वत:च्या इच्छेनं सोडू शकतात. दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळाल्यानंतर ते सोडू शकतात. एकावेळी दोन नागरिकत्व घेता येत नाहीत.

18-70 वर्षांपर्यंत कोणीही NPS खातं उघडता येईल. व्यक्तीगत पेन्शन खातं उघडू शकतं. ओसीआयच्या मदतीनं परदेशात राहणारे भारतीय नागरिक देखील NPS खातं उघडू शकतात.

view comments
मराठी बातम्या/मनी/
...तर बंद होणार तुमचं NPS अकाउंट, सरकारचा हा नियम माहितीय का?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement