Job Opportunity : डिग्री असो वा नसो, दर महिना 1.5 लाख कमावण्याची संधी उपलब्ध; लगेच जाणून घ्या कसं?

Last Updated:

Business Idea : अमूल फ्रँचाईजीद्वारे कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो. कोणतीही रॉयल्टी न देता चांगला नफा मिळवण्याची ही उत्तम संधी असून दरमहा लाखोंची कमाई शक्य आहे.

News18
News18
नोकरीच्या सततच्या ताणतणावातून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा अनेकांची असते. स्वतःचा बॉस बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी अमूल कंपनीने एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. अमूल दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची फ्रँचाईजी घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी चुकवू नका
आजकाल साधी चहाची टपरी उघडण्यासाठीही लाखो रुपयांची गुंतवणूक लागते. मात्र अमूलची फ्रँचाईजी सुरू करण्यासाठी फार मोठी रक्कम लागणार नाही. फक्त 2 ते 6 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही अमूलचे आउटलेट सुरू करू शकता.
अमूलकडून दोन प्रकारच्या फ्रँचाईजी दिल्या जातात. पहिल्या प्रकारात 2 ते 2.6 लाख रुपयांत दूध आणि दुधाच्या अनेक पदार्थांचे आउटलेट सुरू करता येते. यासाठी 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा लागते. यात सिक्युरिटी डिपॉझिट, दुकानाचे नूतनीकरण आणि उपकरणांचा खर्च समाविष्ट असतो.
advertisement
दुसऱ्या प्रकारात 6 लाख रुपयांची गुंतवणूक करून आलिशान आईस्क्रीम पार्लर सुरू करता येतो. अमूल फ्रँचाईजीची खास बाब म्हणजे कंपनीला कोणतीही रॉयल्टी द्यावी लागत नाही. योग्य ठिकाणी दुकान असल्यास महिन्याला 40 हजार ते 1.5 लाख रुपयांपर्यंत कमाई शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Job Opportunity : डिग्री असो वा नसो, दर महिना 1.5 लाख कमावण्याची संधी उपलब्ध; लगेच जाणून घ्या कसं?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT MNS Alliance: ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी, ''काल रात्रीच्या बैठकीत...''
''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी,
  • ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी,

  • ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी,

  • ''विषय संपलेला आहे, ठाकरे बंधू आता...'', ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत मोठी बातमी,

View All
advertisement