BMC Election : मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर, 21 जागांवर कोणते उमेदवार लढणार, वाचा एका क्लिकवर

Last Updated:

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

BMC Election
BMC Election
BMC Election News : मुंबई, प्रतिनिधी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधुची युती झाली आहे,तर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला देखील जवळपास ठरला आहे. पण दोन्ही आघाड्यांनी अद्याप आपली उमेदवारी यादी जाहीर केली नाही आहे. असे असतानाच आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीने मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत समाजवादी पार्टीच्या पहिल्या यादीत 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाची पहिली यादी जाहीर

1.वॉर्ड 20 – मोहम्मद अजहरुद्दीन सिद्दीकी
2.वॉर्ड 64 – डॉ. शीला अखिलेश यादव
3.वॉर्ड 90 – सना अब्बास कुरैशी
4.वॉर्ड 96 – सुभाष शेख शब्बीर
5.वॉर्ड 134 – शायर शाहबाज खान आझमी
6.वॉर्ड 135 – शहबाज सबीर शेख
7.वॉर्ड 136 – रुबाबा नाजीन सिद्दीकी
8.वॉर्ड 137 – अहद युनूस कुरेशी
advertisement
9.वॉर्ड 140 – आप्पाती विद्यासागर डावर
10.वॉर्ड 141 – जायद इमरानुल्ला कुरेशी
11.वॉर्ड 142 – ज्योती लक्ष्मण गुडे
12.वॉर्ड 143 – आयेशा रहमतुल्ला सरदार
13.वॉर्ड 148 – साक्षी सुनीलकुमार यादव
14.वॉर्ड 174 – डॉ. आरामा ठाकूर
15.वॉर्ड 181 – मोहम्मद आदिल मुमताज शेख
16.वॉर्ड 188 – गौस मोहिउद्दीन लतीफ खान
advertisement
17.वॉर्ड 201 – इरफान साजिद अहमद सिद्दीकी
18.वॉर्ड 212 – अमरीन शहज़ाद अब्दुल्ला
19.वॉर्ड 213 – डोमिनिक मलिक
20.वॉर्ड 220 – गुलाम मखदूरी
21.वॉर्ड 224 – रुखसाना जाफर टीमवाला
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Election : मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर, 21 जागांवर कोणते उमेदवार लढणार, वाचा एका क्लिकवर
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement