Mumbai Crime : कांदिवलीत दोन गटात तुफान राडा! हत्याकांडाचा भयानक CCTV व्हिडिओ समोर

Last Updated:

Mumbai Crime News : कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर यादव आणि चौहान दोन गटांमधील काठ्या आणि रॉडने मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Mumbai Crime News kandivali
Mumbai Crime News kandivali
Kandiwali Gang War Fight Video : मुंबईतील कांदिवली भागात हत्याकांडाचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या भागात एक दुकान रिकामे करण्यावरून चांगला वाद पेटला. या वादात 65 वर्षांचे राम लखन यादव यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी हाणामारी पहायला मिळाली. बॅट, विटा आणि काठ्यांचा वापर करुन कांदिवलीमध्ये मोठा राडा झाला. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

हाणामारीमध्ये काठ्यांव्यतिरिक्त दगडांचाही वापर

दोन गटांमधील विट, बॅट, हॉकी काठ्या वापर करून होणारी लढाई मुंबईसारख्या शहरातही पहायला मिळाली आहे. या हाणामारीमध्ये काठ्यांव्यतिरिक्त विट, हॉकी आणि दगडांचाही वापर करण्यात आला. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अनेक लोक जखमी झाले आहेत.
advertisement

राम लखन यादव यांचा मृत्यू

दरम्यान, कांदिवली लालजी पाडा पोलीस चौकीपासून काही अंतरावर यादव आणि चौहान दोन गटांमधील काठ्या आणि रॉडने मारामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुकान रिकामे करण्यावरून हा वाद आणि खून झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या घटनेत 65 वर्षांचे राम लखन यादव यांचा मृत्यू झालाय.
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : कांदिवलीत दोन गटात तुफान राडा! हत्याकांडाचा भयानक CCTV व्हिडिओ समोर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement