Milind Narvekar Win: ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांनी करून दाखवलं, विधानपरिषदेत आमदारकी, विजयाचा गुलाल उधळला!

Last Updated:

ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी ठरले, एक पीए ते आमदार असा नार्वेकरांचा प्रवास राहिला आहे, त्यांच्या याचं प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात

News18
News18
मुंबई: अटीतटीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ...मतांनी विजयी ठरले आहेत. नार्वेकर यांचं राजकीय आयुष्य एक पीए, उद्धव ठाकरेंचा एक खंदा सहकारी म्हणून सुरू झालं होतं. खरंतर सुरूवातीची 17 मते नार्वेकरांनी चटकन मिळाली. पुढील जवळपास 6 मतांसाठी प्रतिक्षा करावी लागली. सरतेशेवटी ही प्रतिक्षा संपली आणि मिलिंद नार्वेकर विजयी ठरले.
नार्वेकरांचे नेहमीच सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे संबंध जिव्हाळ्याचे राहिलेले आहेत. ही बाब महत्वाची आहे. नार्वेकर 22 मतांवर अडकले होते. परंतु, नंतरच्या मतमोजणीत त्यांना जी द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. त्यामध्ये नार्वेकरांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Milind Narvekar Win: ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांनी करून दाखवलं, विधानपरिषदेत आमदारकी, विजयाचा गुलाल उधळला!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement