advertisement

VIDEO : विमान उड्डाणाला झाला उशीर, प्रवाशी संतापला; कॅप्टनसोबत धक्कादायक प्रकार

Last Updated:

विमानातील अनेक घटना सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. अनेकदा विमानात मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडत असतात. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय.

विमान उड्डाणाला झाला उशीर, प्रवाशी संतापला
विमान उड्डाणाला झाला उशीर, प्रवाशी संतापला
नवी दिल्ली: विमानातील अनेक घटना सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. अनेकदा विमानात मजेशीर, विचित्र, धक्कादायक घटना घडत असतात. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतात. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका प्रवाशाने विमानातील कॅप्टला कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.
दिल्ली ते गोवा फ्लाइच (6E 2175) मध्ये हा प्रकार घडला. नियोजित सुटण्याची वेळ सकाळी 7.40 ची होती परंतु फ्लाइट दुपारी 2.30 वाजता सुटली. कॅप्टन विलंबाने घोषणा करत असताना एका प्रवाशाने कॅप्टनला कानशिलात लगावली.
advertisement
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पिवळे कपडे घातलेल्या प्रवाशाने रागात येऊन कॅप्टवच्या कानशिलात मारली. त्यानंतर विमानात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्या व्यक्तीला विमानाच्या खाली उतरविण्यात आलं असून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.
दरम्याम, विमानात अशा घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. विमनात अनेक वाद, भांडण, हाणामारीच्या घटना समोर येत असतात.
view comments
मराठी बातम्या/देश/
VIDEO : विमान उड्डाणाला झाला उशीर, प्रवाशी संतापला; कॅप्टनसोबत धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल; गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकला
मेटल मार्केटमध्ये महाभूकंप, सोने धडाधड घसरले, चांदीच्या भावात धक्कादायक बदल
  • चांदी 8800 रुपयांनी स्वस्त

  • सोन्याचे भाव पत्त्यासारखे कोसळले

  • सोन्या-चांदीच्या किंमतीत ऐतिहासिक 'फ्री-फॉल'

View All
advertisement