Union Budget 2024 : काय होणार स्वस्त? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा

Last Updated:

What gets cheaper in budget : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण 2024 मधील अर्थसंकल्प सादर करत आहेत. देशाच्या विकासासाठी काय कसं बजेट असणार? काय प्लॅन आहे हे सादर करत आहेत.

काय होणार स्वस्त? निर्मला सीतारामणने सांगितलं बजेट
काय होणार स्वस्त? निर्मला सीतारामणने सांगितलं बजेट
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण 2024 मधील अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या विकासासाठी काय कसं बजेट असणार? काय प्लॅन आहे हे सादर करत आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. काय स्वस्त होणार (What got cheap) आणि काय महाग (what got costly) याविषयी निर्मला सीतारामण यांनी घोषणा केलीय.
काय होणार स्वस्त? (What get cheaper)
- कॅन्सरची तीन औषधे कस्टम ड्युटी फ्री करण्यात आली आहेत. म्हणजे ही तिन्ही औषधे स्वस्त होतील.
- मोबाईल आणि चार्जरही स्वस्त होणार आहे. मोबाईल चार्जर आणि त्याच्याशी रिलेटेड पार्ट कस्टम ड्युटी कमी केली
- गोल्ड सिल्वर वरची कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार आहे. 6 टक्क्यांनी कमी केली आहे.
advertisement
- लेदर फुटवेअर वरील कस्टम ड्युटी कमी केली.
- प्लेटिनमवरील कस्टम ड्युटी 6.4 टक्क्यांनी कमी केली
मराठी बातम्या/देश/
Union Budget 2024 : काय होणार स्वस्त? अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement