Union Budget 2025 : मोदी सरकारचं 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट, आता 'इतक्या' कोटीचं देणार कर्ज

Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकार महिलाना कर्ज देणार आहे. हे कर्ज नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे? हे जाणून घेऊयात.

union budget 2025
union budget 2025
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2025 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशातील लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदी सरकार महिलाना 2 कोटी रूपयांपर्यंत कर्ज देणार आहे. हे कर्ज नेमक्या कोणत्या महिलांना मिळणार आहे? या कर्जासोबत महिलांसाठी बजेटमध्ये आणखीण काय तरतूद करण्यात आली आहे? हे जाणून घेऊयात.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता मोदी सरकार अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. सुरुवातीला देशातील 5 लाख महिलांनाच हे कर्ज दिले जाणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजक महिलांना दिले जाणार आहे. यासोबत महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
दरम्यान या अर्थसंकल्पात मोदी सरकारने GYAN वर सर्वांधिक लक्ष केंद्रीत केले आहे. GYAN म्हणजे समाजातीला चार घटक जसे G-गरीब, Y-युवा, A-अन्नदाता, N-नारी(महिला) या चार घटकांना अवतीभोवती आणि त्यांना दिलासा देणारे हे बजेट आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Union Budget 2025 : मोदी सरकारचं 'लाडक्या बहिणीं'ना मोठं गिफ्ट, आता 'इतक्या' कोटीचं देणार कर्ज
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement