बलांडे ब्रदर्सचा स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी, 3 महिन्यांत 10 गुंठ्यातून लाखोंची कमाई
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
समाधान बलांडे व गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.
समाधान बलांडे व गणेश बलांडे या दोन भावांनी प्रत्येकी पाच गुंठे अशी दोघांनी मिळून दहा गुंठे क्षेत्रावर ही लागवड केली आहे. केवळ तीन महिन्यांतच या पिकातून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. येत्या काळात उत्पन्नात आणखी 2 लाखांची वाढ होईल, असा विश्वास बलांडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना व्यक्त केला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










