Aajache Rashibhavishya: नवरात्रीतला गुरुवार, आज स्वप्नपूर्ती होणार, या राशींचं नशीब पालटणार, पाहा राशीभविष्य

Last Updated:
Horoscope Today: नवरात्रीतील गुरुवार काही राशींसाठी नव्या संधी घेऊन येत आहे. आज काही राशींना स्वप्नपूर्तीचं सूख मिळेल. तुमच्या नशिबात काय लिहिलंय? आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
1/13
मेष राशी - अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेम आशेचा किरण दाखवेल. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे. नवीन व्यापारात गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा.

advertisement
2/13
वृषभ राशी -दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुमच्यातील लहान मूल जागे होईल आणि तुमची निष्पाप वागणूक यामुळे कुटुंबातील समस्या सोडवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल.आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.

3/13
मिथुन राशी -पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.

4/13
कर्क राशी -आज तुमचा नवीन व्यवसाय आर्थिक लाभ देईल. तुमच्या दुखण्यावर तुम्ही जितकी जास्त चर्चा कराल तेवढी तुमची व्याधी वाढत जाणार. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकता. आज तुमचा शुभ अंक 1 असणार आहे.

5/13
सिंह राशी -आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवता ही गोष्ट आज तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुठल्या जुन्या गोष्टी आज वादाचे कारण बनू शकतात. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.

6/13
कन्या राशी -इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल परंतु, नात्यामध्ये मजबुती येईल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे. आज तुम्ही राहिलेली सर्व कामे पूर्ण करू शकता. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग लाल असणार आहे.

7/13
तूळ राशी-तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज तुम्हाला अचानक लक्ष्मी प्राप्ती होण्याचा योग आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आज तुमचा शुभ अंक 9 असणार आहे.

8/13
वृश्चिक राशी -तुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.वैवाहिक जीवनात आजचा दिवस निराशाच असेल. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.

9/13
धनु राशी-परिवारातील ज्येष्ठ आज आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतो. विवाहित जीवनात आज आनंद मिळेल. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. आजचा दिवस एकंदरीत तुम्हाला आनंदी जाईल. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे

10/13
मकर राशी -संयम बाळगा, आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. अविवाहित लोकांसाठी आज चांगले स्थळ येण्याची शक्यता आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.

11/13
कुंभ राशी -तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल.आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.

12/13
मीन राशी-देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल.आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग आकाशी असणार आहे.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement