Roasted Potatoes Bhaji: पिवळी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळलात? खरपूस भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी एकदा करुनच बघा, पाहा रेसिपी

Last Updated:
How To Make Roasted Potatoes Bhaji: लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाट्याची भाजी खायला खूप जास्त आवडते. बटाटाची भाजी बनवल्यानंतर लहान मुलं आवडीने जेवतात. बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते. कोणतीही पद्धत असो, पण बटाट्याची भाजी चवीला खूपच मस्त लागते. बटाटा शिजवून, वाफवून, उकडून, परतून सगळ्या पद्धतीने करता येतो. तसेच भाजूनही करता येतो.
1/9
 लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाट्याची भाजी खायला खूप जास्त आवडते. बटाटाची भाजी बनवल्यानंतर लहान मुलं आवडीने जेवतात. बटाट्याची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवता येते. कोणतीही पद्धत असो, पण बटाट्याची भाजी चवीला खूपच मस्त लागते. बटाटा शिजवून, वाफवून, उकडून, परतून सगळ्या पद्धतीने करता येतो. तसेच भाजूनही करता येतो.

advertisement
2/9
 जेवणात प्रत्येकालाच चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अतिशय सोप्पा, टेस्टी आणि कमी साहित्यात तयार होणारी भाजी तुम्ही फार कमी वेळेत बनवू शकता.

3/9
 भाजलेल्या बटाट्याची भाजीही चवीला मस्त लागते. करायलाही अगदी सोपी आहे. त्यामुळे एकदा नक्की करुन पाहा. तसेच पंधरा मिनिटांत होते. एकदा पदार्थ भाजून घेतले की मसाला अगदी पाच मिनिटांत तयार होतो. जाणून घेऊया भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी.

4/9
 बटाटा, टोमॅटो, लसूण, धणे, लाल मिरची, दही, कोथिंबीर, हिरवी मिरची, तेल, मीठ, लाल तिखट, जिरे, असं भाजीला साहित्य लागते. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही भाजी तयार होईल. एकदा का तुम्ही सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घेतले की मसाला अगदी पाच मिनिटांत तयार होतो.

5/9
 सर्वात प्रथम कृती, गॅसवर जाळी ठेवा, गॅस सुरू करून त्यावर बटाटे ठेवा. बटाटे दोन्हीही बाजूंनी छान भाजून घ्या. सालं काळी होऊ द्या म्हणजे छान भाजले जाईल. सोबतच टोमॅटोही भाजून घ्या. त्याला सुद्धा सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजा. त्याचीही सालं कळी होऊ द्या.

6/9
 लसणाच्या काही जाड पाकळ्याही भाजून घ्या. साली सकट भाजायचा. मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे धणे घ्या. त्यात तीन चमचे जिरे घालायचे. तसेच सुखी लाल मिरची घालायची आणि मसाला वाटायचा. बटाट्याची सालं काढायची. टोमॅटोचीही सालं काढायची. लसूण सोलायचा.

7/9
 भाजलेला कांदा, बटाटा आणि लसूण हे तिनही पदार्थ हाताने एकत्र कुस्करायचे. त्याची पेस्ट तयार करा. त्याची हाताने किंवा कुटणीने पेस्ट करा. मिक्सरमध्ये अगदीच पातळ होईल. त्यामुळे हातानेच किंवा कुटणीनेच पेस्ट करायची आहे.

8/9
 हिरव्या मिरचीचे तुकडे करायचे. कोथिंबीर बारीक चिरायची. गॅसवर जरा खोलगट तवा ठेवायचा. तवा नसेल वापरायचा तर पॅनही वापरु शकता. तव्यावर तेल घालायचे आणि त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. परतून घ्यायचे. तयार केलेली पेस्ट घालायची.

9/9
 परतायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ढवळायचे. थोडे पाणी घातले तरी चालेल. नाही घातले तरी काही हरकत नाही. चवीनुसार मीठ घाला, चमचाभर हळद घाला, लाल तिखट घाला. छान परतून घ्या.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement