Aajache Rashibhavishya: असा दिवस पुन्हा नाही, शुक्रवारी पैसा, प्रेम, प्रतिष्ठा मिळणार, पण एक चूक महागात पडणार, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Daily Horoscope: मेष ते मीन राशींसाठी आजचा शुक्रवार खास असणार आहे. कुणाला प्रेम, पैसा, प्रतिष्ठा मिळेल. तर कुणाला नोकरी, व्यवसायात यश मिळेल. तुमच्या राशीचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी -अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे - परंतु खर्चात वाढ झाल्याने बचत करणे दुरापास्त ठरेल. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे प्रणयराधन करणे दुय्यम प्राधान्याचे ठरण्याची शक्यता आज अधिक आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आहे.
advertisement
वृषभ राशी -प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. धनाची आवश्यकता कधीही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. आज तुमचा शुभ अंक 1 असणार.
advertisement
मिथुन राशी -अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. आज ऑफिसमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्यासमोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकतात. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल. आज काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात घडू शकते. ज्याचा फायदा तुम्हाला पुढे समजेल. आज तुमचा शुभ अंक 8 आहे.
advertisement
advertisement
advertisement
कन्या राशी -मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्यातरी सामाजिक धर्मादाय कामात स्वतःला गुंतवा. तुमच्या प्रेम जीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असेल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी मना विरुद्ध काही घडण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 8 असणार आहे.
advertisement
तुळ राशी-तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. आज तुमचा शुभ अंक 6 असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी -अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुमचा शुभ अंक 3 आहे.
advertisement
धनु राशी -तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. घरातील कामं पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
कुंभ राशी -पैसे मिळविण्याच्या नव्या संधी लाभदायक असतील. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती. आज तुमचा शुभ अंक 7 असणार आहे.
advertisement
मीन राशी -तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल. तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत - तर तुम्ही फायद्यात राहाल. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 4 असणार आहे.


