Budh Vakri 2025: ग्रहांच्या राजकुमाराची वक्री चाल कमालीची! भाग्योदयाचे 24 दिवस अखंड पैसा बरसणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Vakri 2025: 15 मार्चपासून ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध वक्री होईल. बुध ग्रह सध्या शनीच्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे. 15 मार्च रोजी दुपारी 12:15 वाजता बुध कुंभ राशीत वक्री होईल. वक्री अवस्थेत बुध 27 फेब्रुवारी रोजी रात्री 11:46 वाजता गुरूच्या मीन राशीत संक्रमण करेल.
7 एप्रिल रोजी संध्याकाळी 04:36 पर्यंत बुध मीन राशीत वक्री राहील, त्यानंतर तो सरळ मार्गी होईल. अशाप्रकारे पाहिले तर बुध ग्रह कुंभ आणि मीन राशीत एकूण 24 दिवस वक्री राहील. बुध ग्रह वक्री असल्याने 4 राशीच्या लोकांचे भाग्य चांगले राहू शकते, त्यांच्यासाठी शुभ फलदायी काळ सुरू होणार आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया, कुंभ राशीतील बुध ग्रहाचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडेल?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ : तुमच्या स्वतःच्या राशीत बुध ग्रहाची वक्री चाल सुरू होत आहे, ज्याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात किंवा जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. 15 मार्च नंतर तुम्हाला गुंतवणुकीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे भविष्यात चांगला नफा मिळू शकेल.
advertisement
कुंभ - गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व परिस्थितींचे योग्य मूल्यांकन करणे महत्वाचे आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला काळ आहे. कामातून तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकते. तुम्हाला शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)