advertisement

RashiBhavishya: 'कोण जात्यात, कोण सुपात'! ऑफिसच्या राजकारणापासून दूर रहा; या राशींना काळ कठीण

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य 17 सप्टेंबर 2024
1/12
मेष(Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. सर्वक्षेत्रांत यश मिळेल. तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळेल. करिअरच्यादृष्टिनं चांगल्या संधी येतील,अशा परिस्थितीत योग्य संधी स्वीकारा. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिवस शुभ आहे. तुमचे कष्ट तुम्हाला यशाच्या दिशेनं घेऊन जातील. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. व्यवसायिक दृष्टिकोनातून दिवस खूप शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल.Lucky Colour : Navy Blue
Lucky Number : 12
मेष(Aries) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. सर्वक्षेत्रांत यश मिळेल. तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची संधी मिळेल. करिअरच्यादृष्टिनं चांगल्या संधी येतील,अशा परिस्थितीत योग्य संधी स्वीकारा. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिवस शुभ आहे. तुमचे कष्ट तुम्हाला यशाच्या दिशेनं घेऊन जातील. तुम्ही तुमच्या क्षेत्रात नाव कमवाल. व्यवसायिक दृष्टिकोनातून दिवस खूप शुभ आहे. आर्थिकदृष्ट्या पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल.Lucky Colour : Navy BlueLucky Number : 12
advertisement
2/12
वृषभ(Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. ऑफिसमध्येकाम करताना सावधगिरी बाळगा. विरोधकांपासून सावध व दूर राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आज प्रत्येकगोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहा. कौटुंबिक वादांपासूनदूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. खर्चाकडेलक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या पैशाची कमतरता भासू शकते.Lucky Colour : White
Lucky Number : 8
वृषभ(Taurus) : आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. ऑफिसमध्येकाम करताना सावधगिरी बाळगा. विरोधकांपासून सावध व दूर राहा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. आज प्रत्येकगोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहा. कौटुंबिक वादांपासूनदूर राहा. रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा परिस्थिती बिघडू शकते. खर्चाकडेलक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या पैशाची कमतरता भासू शकते.Lucky Colour : WhiteLucky Number : 8
advertisement
3/12
मिथुन(Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. ऑफिसमध्ये कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. अन्यथा त्रास होईल. आजतुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून काही भेटवस्तू मिळू शकतात. वैवाहिकजीवनात जोडीदारावरील प्रेम वाढेल. नोकरदार कामात व्यस्त राहतील.वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा नंतरअडचणींना सामोरं जावं लागेल. अतिउत्साहाने कोणतंही काम करू नका. गैरसमज होऊशकतो.Lucky Colour : Orange
Lucky Number : 6
मिथुन(Gemini) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. ऑफिसमध्ये कामात अडचणी येतील. आरोग्याची काळजी घ्या. अन्यथा त्रास होईल. आजतुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून काही भेटवस्तू मिळू शकतात. वैवाहिकजीवनात जोडीदारावरील प्रेम वाढेल. नोकरदार कामात व्यस्त राहतील.वरिष्ठांकडून कामाचं कौतुक होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. अन्यथा नंतरअडचणींना सामोरं जावं लागेल. अतिउत्साहाने कोणतंही काम करू नका. गैरसमज होऊशकतो.Lucky Colour : OrangeLucky Number : 6
advertisement
4/12
कर्क(Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध राहा. सहकाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवू नका.आज प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहूनकुटुंबातील वाद टाळा. अन्यथा रागाच्याभरात परिस्थिती बिघडेल.खर्च वाढतील. पैशांची कडकी जाणवेल. आज मानसिकदृष्ट्याखंबीर राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती घेण्यासाठीउत्तम वेळ आहे.Lucky Colour : Maroon
Lucky Number : 11
कर्क(Cancer) : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल नाही. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध राहा. सहकाऱ्यांवर जास्त विश्वास ठेवू नका.आज प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. शांत राहूनकुटुंबातील वाद टाळा. अन्यथा रागाच्याभरात परिस्थिती बिघडेल.खर्च वाढतील. पैशांची कडकी जाणवेल. आज मानसिकदृष्ट्याखंबीर राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासातून विश्रांती घेण्यासाठीउत्तम वेळ आहे.Lucky Colour : MaroonLucky Number : 11
advertisement
5/12
सिंह(Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. विविधसमस्यांचा सामना करावा लागू शकतो. समस्यांवर उपाय शोधण्यात अडचणी येतील. आज ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रीत करा. निष्काळजीपणा टाळा. नोकरी,व्यवसायात पैशाची कमतरता भासेल. आज तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून खर्च करा. जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी नातेसंबंध तणावपूर्ण होऊ शकतात, काळजी घ्या. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहून कामावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचं ठरेल.Lucky Colour : Red
Lucky Number : 9
सिंह(Leo) : आजचा दिवस तुमच्यासाठी त्रासदायक ठरेल. विविधसमस्यांचा सामना करावा लागू शकतो. समस्यांवर उपाय शोधण्यात अडचणी येतील. आज ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रीत करा. निष्काळजीपणा टाळा. नोकरी,व्यवसायात पैशाची कमतरता भासेल. आज तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून खर्च करा. जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी नातेसंबंध तणावपूर्ण होऊ शकतात, काळजी घ्या. बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहून कामावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचं ठरेल.Lucky Colour : RedLucky Number : 9
advertisement
6/12
कन्या(Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.आर्थिकदृष्ट्या लाभ मिळेल. व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांशी वाद टाळा.संवाद साधताना शब्दावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासूनदूर राहावे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. प्रेमाच्या बाबतीतजोडीदारासोबत सायंकाळची वेळ आनंदात जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी पैसेखर्च होतील. अविवाहित व्यक्तींचं लग्न जुळण्याचा योग आहे. नवीन वाहन,एखादी घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी अनुकूल वेळ आहे.Lucky Colour : Yellow
Lucky Number : 16
कन्या(Virgo) : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे.आर्थिकदृष्ट्या लाभ मिळेल. व्यवसायात यश मिळेल. नातेवाईकांशी वाद टाळा.संवाद साधताना शब्दावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांनी ऑफिसमधील राजकारणापासूनदूर राहावे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. प्रेमाच्या बाबतीतजोडीदारासोबत सायंकाळची वेळ आनंदात जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी पैसेखर्च होतील. अविवाहित व्यक्तींचं लग्न जुळण्याचा योग आहे. नवीन वाहन,एखादी घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी अनुकूल वेळ आहे.Lucky Colour : YellowLucky Number : 16
advertisement
7/12
तूळ(Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी आयुष्यातील सर्वातअविस्मरणीय दिवसांपैकी एक असेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. दिवसभर आनंदातराहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करीत असाल तरत्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल.सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यानं मानसन्मान वाढेल.Lucky Colour : Pink
Lucky Number : 14
तूळ(Libra) : आजचा दिवस तुमच्यासाठी आयुष्यातील सर्वातअविस्मरणीय दिवसांपैकी एक असेल. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. दिवसभर आनंदातराहाल. आरोग्य उत्तम राहील. तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर काम करीत असाल तरत्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यश मिळेल.सामाजिक उपक्रमात सहभागी झाल्यानं मानसन्मान वाढेल.Lucky Colour : PinkLucky Number : 14
advertisement
8/12
वृश्चिक(Scorpio) : आज तुम्हाला वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातकाही आव्हानांचा सामना करावा लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा. ऑफिसमध्येकामावर लक्ष केंद्रित करा. कष्टानं व तुमच्या प्रयत्नांनी यश मिळेल. आगामीकाळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. व्यावसायिक जीवनात काही नवीनसमस्यांना तोंड द्यावं लागू शकतं,काळजी घ्या.Lucky Colour : Dark Green
Lucky Number : 1
वृश्चिक(Scorpio) : आज तुम्हाला वैयक्तिक व व्यावसायिक जीवनातकाही आव्हानांचा सामना करावा लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा. ऑफिसमध्येकामावर लक्ष केंद्रित करा. कष्टानं व तुमच्या प्रयत्नांनी यश मिळेल. आगामीकाळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. व्यावसायिक जीवनात काही नवीनसमस्यांना तोंड द्यावं लागू शकतं,काळजी घ्या.Lucky Colour : Dark GreenLucky Number : 1
advertisement
9/12
धनू (Sagittarius) : आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. संयम दाखवा. नोकरी किंवा व्यवसायात पैशाच्या समस्या उद्भवतील. ऑफिसमध्ये कामाची जास्त काळजी न करता ते पूर्ण करण्यासाठी उपाय शोधा. संयम ठेवा. नातेवाईकांशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जेणेकरून चूक होणार नाही.Lucky Colour : Blue
Lucky Number : 10
धनू (Sagittarius) : आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागेल. आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. संयम दाखवा. नोकरी किंवा व्यवसायात पैशाच्या समस्या उद्भवतील. ऑफिसमध्ये कामाची जास्त काळजी न करता ते पूर्ण करण्यासाठी उपाय शोधा. संयम ठेवा. नातेवाईकांशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. स्वतःच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जेणेकरून चूक होणार नाही.Lucky Colour : BlueLucky Number : 10
advertisement
10/12
मकर(Capricorn) : आज ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल. आज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. विरोधकांपासून सावध राहा. मित्र व कुटुंबियांशी तुमचे विचार शेअर करणं फायद्याचं राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. खर्चाकडे लक्ष द्या. अन्यथा जास्त खर्च केल्यामुळे पैशाची कमतरता भासेल. मानसिकआरोग्याकडे लक्ष द्या. आवडत्या छंदासाठी वेळ द्या.Lucky Colour : Black
Lucky Number : 7
मकर(Capricorn) : आज ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. इतरांचे सहकार्य मिळेल. आज स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. विरोधकांपासून सावध राहा. मित्र व कुटुंबियांशी तुमचे विचार शेअर करणं फायद्याचं राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. खर्चाकडे लक्ष द्या. अन्यथा जास्त खर्च केल्यामुळे पैशाची कमतरता भासेल. मानसिकआरोग्याकडे लक्ष द्या. आवडत्या छंदासाठी वेळ द्या.Lucky Colour : BlackLucky Number : 7
advertisement
11/12
कुंभ(Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे.ऑफिसमध्ये काम करताना अडथळ्यांचा सामना करावा लागेल. व्यवसायात तणावपूर्णपरिस्थिती राहील. आर्थिक परिस्थिती चिंताजनक राहील. गुंतवणुकीकडे लक्षद्या. विचारपूर्वक खर्च करा. मित्र व कुटुंबासोबत वेळ घालवणं आजतुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. व्यवसायात ग्राहकांच्या गरजा समजून घ्या,वत्या पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा.Lucky Colour : Purple
Lucky Number : 3
कुंभ(Aquarius) : आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे.ऑफिसमध्ये काम करताना अडथळ्यांचा सामना करावा लागेल. व्यवसायात तणावपूर्णपरिस्थिती राहील. आर्थिक परिस्थिती चिंताजनक राहील. गुंतवणुकीकडे लक्षद्या. विचारपूर्वक खर्च करा. मित्र व कुटुंबासोबत वेळ घालवणं आजतुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. व्यवसायात ग्राहकांच्या गरजा समजून घ्या,वत्या पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा.Lucky Colour : PurpleLucky Number : 3 
advertisement
12/12
मीन (Pisces) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. दैनंदिन कामाचं योग्य नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचं प्रेम व समंजसपणा तुमचं नातं अधिक दृढ करेल. ऑफिसमध्ये काम करताना तुमचा उत्साह दिसून येईल. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.Lucky Colour : Magenta
Lucky Number : 10
मीन (Pisces) : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. दैनंदिन कामाचं योग्य नियोजन करा. आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचं प्रेम व समंजसपणा तुमचं नातं अधिक दृढ करेल. ऑफिसमध्ये काम करताना तुमचा उत्साह दिसून येईल. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.Lucky Colour : MagentaLucky Number : 10
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement