12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील 'हे' प्रसिद्ध तीर्थक्षेत्र 3 महिने बंद, 1 जानेवारी 2026 पासून भक्तांना बंदी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि महाराष्ट्राचे वैभव असलेलं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भाविकांच्या दर्शनासाठी पुढील काही महिने बंद राहणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी निराशा होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकरला विकास आराखड्यातुन नव्याने विकास कामे सुरू करण्यात येत आहेत. भीमाशंकर विकास आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचं काम नव्यानं पार पडणार आहे. मंदिराचं काम सुरू असताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी मुख्य मंदिर दर्शानासाठी तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला आहे.











