advertisement

Guru Margi: खूप दिवस लटकलेलं मोठं काम मार्गी! गुरू सरळ मार्गावर आल्याचा 2 राशींना जबरदस्त फायदा

Last Updated:
Guru Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह 11 मार्च 2026 रोजी मिथुन राशीत मार्गी चाल सुरू करणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, समृद्धी, सुख-संपन्नता आणि वैभवाचा कारक मानलं जातं. जेव्हा एखादा शुभ ग्रह वक्री अवस्थेतून मार्गी होतो, तेव्हा त्याचा सकारात्मक प्रभाव अधिक प्रकर्षाने जाणवतो. गुरू ग्रहाच्या या मार्गक्रमणामुळे दोन राशींच्या नशिबाचे दरवाजे खाडकन उघडणार आहेत. तुमची रास यात असेल, तर येणारा काळ तुमच्यासाठी सुवर्णकाळ ठरू शकतो.
1/5
धनु राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती आहे, त्यामुळे गुरू ग्रहाची प्रत्येक हालचाल या राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. 11 मार्चनंतर जेव्हा गुरू मार्गी होतील, तेव्हा धनु राशीच्या लोकांना पावलोपावली नशिबाची साथ मिळेल. गेल्या काही काळापासून अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्नाच्या नवीन गोष्टी  निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. अचानक धनलाभाचे योगही जुळून येत आहेत.

2/5
नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ पदोन्नती किंवा पगारवाढीचा ठरू शकतो. जे तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ मिळेल आणि यशाचे मार्ग मोकळे होतील. तुमच्या वैवाहिक आणि प्रेमसंबंधात जे काही छोटे-मोठे वाद होते, ते संपून नात्यात गोडवा येईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होऊन तुम्ही उत्साही अनुभवाल.

3/5
मीन - मीन राशीचा स्वामी देखील गुरू ग्रहच आहे. गुरू मार्गी झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. मीन राशीला साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असतानाही यामुळे दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. घरात सुरू असलेले जमिनीचे किंवा मालमत्तेचे वाद मिटण्याची शक्यता आहे. समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि मान-सन्मान मिळेल.

4/5
मीन राशीचे जे लोक बराच काळ रिलेशनशिपमध्ये आहेत, ते आता लग्नाचा विचार करू शकतात. घरात लग्नाचे सनई-चौघडे वाजण्याचे योग आहेत. प्रिय व्यक्तीसोबतचे नाते अधिक अर्थपूर्ण होईल. तुम्ही शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक केली असेल, तर त्यातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. जे लोक बेरोजगार आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नामांकित कंपनीत कामाची संधी मिळू शकते.

5/5
मीन राशीच्या लोकांच्या करिअरच्या बाबतीत काही गोंधळ असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला तुमच्या आई-वडिलांकडून किंवा गुरुजनांकडून मिळेल. त्यांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय तुम्हाला भविष्यात मोठी प्रगती घडवून देतील.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement