advertisement

T20 WC Final : ड्रेसिंग रुममध्ये खेळाडू वाट पाहत राहिले अन् सूर्या मध्यरात्री ट्रॉफी घेऊन कुठं निघून गेला? पाहा Photos

Last Updated:
Suryakumar Yadav At Hanuman Mandhir With Trophy : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. भारतीय संघाचा स्टार कॅप्टन सूर्यकुमार यादव याने थेट हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
1/5
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने इतिहास रचला. टीम इंडियाने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2026 वर नाव कोरले आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं.

2/5
टीम इंडियाने सलग दुसऱ्या वर्ल्ड कप जिंकला आणि यजमान म्हणून वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. दरम्यान भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर सूर्यकुमार यादवने असं काही केलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

3/5
वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्या थेट ड्रेसिंग रुममध्ये गेला नाही तर वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली अन् आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांच्यासह गाडीत बसून थेट हनुमान मंदिरात निघून गेला.

4/5
सूर्यकुमार यादवसह गौतम गंभीर देखील त्यावेळी उपस्थित होता. गंभीर, सूर्या आणि जय शहा यांनी हनुमानाचं दर्शन घेतलं अन् वर्ल्ड कपच्या ट्रॉफी हनुमानाच्या चरणी ठेवली.

5/5
दरम्यान, टीम इंडियाचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये ट्रॉफीची वाट पाहत होते. त्यावेळी सूर्या अन् गंभीर ट्रॉफी घेऊन गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण टीम इंडियाच्या हॉटेलमध्ये पुन्हा ही ट्रॉफी पांड्या घेऊन आला.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement