advertisement

एकाच दिवशी 3 मोठे ग्रह होणार 'अस्त', 'या' राशीच्या लोकांची सुरू होणार उलटी गिनती; खूप सोसावं लागणार!

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची हालचाल ही अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना मानली जाते. जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अत्यंत जवळ येतो, तेव्हा तो आपली शक्ती गमावतो, ज्याला 'अस्त' होणे असे म्हणतात.
1/7

2/7
13 मार्च 2026 रोजी कर्मफळदाता शनी देव अस्त होणार असून, त्यांच्यासोबत मंगळ आणि बुध ग्रह देखील अस्तावस्थेत असल्याने 'त्रिग्रही अस्त' योग निर्माण होत आहे.

3/7
कर्क - मानसिक तणाव आणि कामात अडथळे: तीन मोठ्या ग्रहांचा अस्त होणे तुमच्यासाठी चिंताजनक ठरू शकते. तुमच्या कामामध्ये अनपेक्षित अडचणी निर्माण होतील, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढेल. घरातील वातावरण तणावपूर्ण राहण्याची शक्यता आहे. या काळात कोणतेही नवीन धाडस किंवा मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवणे हाच तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरेल.

4/7
कन्या - मेहनतीचे फळ मिळण्यास विलंब: शनी-मंगळ-बुधाचा अस्त तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुम्ही कितीही मेहनत केली, तरी त्याचे अपेक्षित फळ मिळण्यास विलंब होईल, ज्यामुळे निराशा येऊ शकते. वैयक्तिक आयुष्यात काही समस्या उद्भवू शकतात. आर्थिक स्थिती खालावण्याची शक्यता असल्याने नवीन गुंतवणूक पूर्णपणे टाळा आणि लांबचा प्रवास करणे टाळावे.

5/7
मकर - आर्थिक चणचण आणि आरोग्याच्या तक्रारी: मकर राशीच्या जातकांसाठी हा काळ कठीण असू शकतो. पैशांचा ओघ कमी होईल आणि खर्च वाढल्यामुळे आर्थिक ओढाताण भासेल. आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित करा, जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. जोडीदारासोबत संवाद साधताना संयम ठेवा, अन्यथा किरकोळ कारणावरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे.

6/7
व्यापारात सावधगिरी: बुध हा व्यापाराचा कारक असून तो अस्त झाल्यामुळे व्यापारी वर्गाला निर्णय घेताना अडचणी येतील. चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. नवीन करार करण्यापूर्वी कागदपत्रांची नीट पडताळणी करा.

7/7
ऊर्जेची कमतरता आणि आळस: मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. त्याच्या अस्तामुळे तुम्हाला शारीरिक थकवा आणि आळस जाणवेल. कामाचा उत्साह कमी झाल्यामुळे प्रलंबित कामांचा डोंगर वाढू शकतो. स्वतःला सक्रिय ठेवण्यासाठी योग आणि प्राणायामाची मदत घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement