Numerology: या जन्मतारखेच्या व्यक्ती भरपूर महत्त्वाकांक्षी, हवं ते मिळवतात; पण एक गोष्ट घात करते
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerlogy Marathi : नऊ क्रमांकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीदेखील पूर्णपणे मंगळाच्या प्रभावाखाली असतात. अगदी हुशार आणि मानवतावादी असे हे लोक असतात.
advertisement
advertisement
advertisement
लाँग टर्मसाठी घातक असणारी, मात्र रोमांचक अशी नोकरी या व्यक्ती स्वीकारतात. या व्यक्तींना जुगाराचं व्यसन लागण्याची शक्यता असते. त्यांच्या हट्टी आणि हुकूमशाही स्वभावामुळे त्यांचे अनेक हितशत्रू तयार होतात. या व्यक्तींना खर्चावर नियंत्रण ठेऊन भविष्यासाठी बचत करण्याची सवय लावून घेणं आवश्यक असतं. सरकारी काम, शिक्षण, ट्रेनिंग, गॅस वाहिन्या, मेटल, ब्रिक्स, लँड, मशिनरी, स्टोन, ग्लॅमर, मीडिया, एचआर अशा क्षेत्रांमधील व्यवसाय नऊ जन्मांकांच्या व्यक्तींसाठी भाग्याचे ठरतात.
advertisement
advertisement
advertisement









