advertisement

'रिच डॅड' बनतात 'या' मूलांकाचे पुरुष, नेहमीच मुलांना देतात लक्जरी लाइफ; कमावतात अफाट पैसा!

Last Updated:
अंकशास्त्रानुसार, काही व्यक्ती जन्मतःच 'धनयोगा'ची शिदोरी घेऊन येतात. अंकशास्त्रानुसार, तुमचा मूलांक केवळ तुमचा स्वभावच नाही, तर तुमची आर्थिक स्थिती आणि तुमच्या मुलांचे भविष्य कसे असेल, हे देखील ठरवतो.
1/7

2/7
काही विशिष्ट मूलांकांचे पुरुष हे खऱ्या अर्थाने 'रिच डॅड' सिद्ध होतात. ते केवळ स्वतःच श्रीमंत होत नाहीत, तर आपल्या मुलांना राजेशाही थाटात वाढवतात आणि वारसाहक्काने मोठी मालमत्ता मागे ठेवतात.

3/7
मूलांक 1 (जन्म तारीख: 1, 10, 19, 28): यांचा स्वामी 'सूर्य' आहे. हे लोक जन्मजात नेते असतात. या मूलांकाचे वडील आपल्या मुलांसाठी 'रोल मॉडेल' ठरतात. ते खूप लहान वयातच संपत्ती निर्माण करण्यास सुरुवात करतात. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि त्यांच्या लक्झरीसाठी ते कधीही पैशांची कमतरता भासू देत नाहीत.

4/7
मूलांक 5 (जन्म तारीख: 5, 14, 23): यांचा स्वामी 'बुध' आहे, जो व्यापार आणि बुद्धीचा कारक आहे. या मूलांकाचे वडील अत्यंत हुशार गुंतवणूकदार असतात. ते शेअर्स, व्यवसाय आणि मालमत्तेत अशी गुंतवणूक करतात की, त्यांच्या सात पिढ्यांना बसून खावे लागेल. आपल्या मुलांना ते आधुनिक तंत्रज्ञान आणि आलिशान जीवनशैली प्रदान करतात.

5/7
मूलांक 6 (जन्म तारीख: 6, 15, 24): यांचा स्वामी 'शुक्र' आहे. हा अंक सर्वात जास्त 'लकी' आणि चैनीचा मानला जातो. मूलांक 6 चे वडील आपल्या मुलांना 'प्रिन्स' किंवा 'प्रिन्सेस' सारखे वागवतात. महागड्या गाड्या, परदेश सहली आणि आलिशान घर ही यांची ओळख असते. ते मुलांसाठी दागिन्यांपासून ते जमिनीपर्यंत मोठी मालमत्ता सोडून जातात.

6/7
मूलांक 8 (जन्म तारीख: 8, 17, 26): यांचा स्वामी 'शनी' आहे. हे लोक कष्टाने साम्राज्य उभे करतात. सुरुवातीच्या काळात संघर्ष असला तरी, वयाच्या चाळीशीनंतर हे लोक अफाट श्रीमंत होतात. हे वडील आपल्या मुलांना शिस्त लावतात पण मागे इतकी मोठी संपत्ती ठेवतात की मुलांना कधीही कोणासमोर हात पसरावा लागत नाही.

7/7
मूलांक 9 (जन्म तारीख: 9, 18, 27): यांचा स्वामी 'मंगळ' आहे. हे लोक रिअल इस्टेटमध्ये राजे असतात. जमिनीचे व्यवहार आणि मोठ्या प्रकल्पांतून हे लोक प्रचंड पैसा कमावतात. आपल्या मुलांच्या लग्नासाठी आणि त्यांच्या भविष्यातील व्यवसायासाठी हे वडील आधीच सर्व व्यवस्था करून ठेवतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement