Horoscope: कमाईचा काळ सुरू! सलग 70 दिवस या राशींचा इनकम वाढणार; बुधामुळे भाग्योदयाचे योग
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह आज गोचर करत आहे आणि पुढील ७० दिवस तो चंद्राच्या कर्क राशीत राहील. हे ७० दिवस ५ राशींसाठी खूप शुभ असणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा वाणी, वाद, व्यवसाय, बौद्धिक क्षमता, शिक्षण, बुद्धिमत्ता, संपत्तीचा कारक मानला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - बुधाचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांना पैसे मिळण्याची शक्यता निर्माण करत आहे. अडकलेले पैसे मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यावसायिकांसाठीही वेळ चांगला आहे. वाणीच्या बळावर काम केले जाईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)