Astrology: शनिच्या राशीत राहु गोचर! झटक्यात बदलून जाणार या 5 राशींचे नशीब, अच्छे दिनाची सुरुवात
- Published by:Ramesh Patil
- local18
Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार विशिष्ट कालावधी पूर्ण झाल्यानंतर एखादा ग्रह एका राशीतून बाहेर पडतो आणि दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्याचा परिणाम १२ राशींच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारे दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू सध्या मीन राशीत आहे.
advertisement
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम सांगतात की, ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, राहू सध्या मीन राशीत आहे. राहू १८ मे रोजी शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल आणि ५ डिसेंबर २०२६ पर्यंत कुंभ राशीत राहील. त्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे, खालील राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप छान जाणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुख-समृद्धी वाढेल, त्यांना वाहनाचे सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल, तुम्ही परदेश दौऱ्यावर देखील जाऊ शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)