Shani Astrology: सगळी संकटं अचानक अंगावर! 138 दिवसांचा तो काळ या राशींना त्रासाचा, जगणं नकोस करेल

Last Updated:
Shani Vakri 2025 Rashifal: ज्योतिषीय गणनेनुसार नवीन वर्षात शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. यासोबतच शनीच्या वक्री चालीमुळे हे वर्ष 2025 विशेष असणार आहे. 2025 मध्ये शनिदेव 138 दिवस वक्री चाल करत राहणार आहेत.
1/6
13 जुलै ते 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत शनिदेव प्रतिगामी अवस्थेत असतील. अशा स्थितीत वक्री शनी 3 राशीच्या लोकांच्या मार्गात अडचणी वाढवू शकतो. 2025 मध्ये शनीच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशींना सावध राहावे लागेल, याविषयी जाणून घेऊया.

advertisement
2/6
वृषभ - यावर्षी वृषभ राशीच्या लोकांना शनिदेवाच्या वक्री चालीमुळे विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण 2025 मध्ये शनीच्या प्रतिगामी चालीमुळे व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. नवीन वर्षात आर्थिक स्थितीत घट होऊ शकते. याशिवाय आरोग्याच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

3/6
वृषभ - नोकरीतही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. कौटुंबिक कलहामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता.
वृषभ - नोकरीतही तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवन खराब होऊ शकते. कौटुंबिक कलहामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहू शकता.
advertisement
4/6
मिथुन - नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांशी संबंधित लोकांना पैशाची कमतरता जाणवू शकते. शनी प्रतिगामी काळात गुंतवणुकीतून नुकसान होऊ शकते. आई-वडील किंवा कुटुंबातील कोणत्याही ज्येष्ठ सदस्याची तब्येत अचानक बिघडू शकते. आजारपणावर पैसा खर्च होईल.

5/6
मिथुन - वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळणार नाही. कुटुंबात वाद होऊ शकतात. जमिनीशी संबंधित कामात नुकसान होऊ शकते.
मिथुन - वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळणार नाही. कुटुंबात वाद होऊ शकतात. जमिनीशी संबंधित कामात नुकसान होऊ शकते.
advertisement
6/6
सिंह - नवीन वर्षात शनीची वक्री चाल सिंह राशीच्या लोकांसाठी अशुभ मानली जाते. संपत्तीचे नुकसान होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तब्येत बिघडू शकते. नोकरी बदलण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. चांगली संधी शोधण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
सिंह - नवीन वर्षात शनीची वक्री चाल सिंह राशीच्या लोकांसाठी अशुभ मानली जाते. संपत्तीचे नुकसान होऊ शकते. मालमत्तेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तब्येत बिघडू शकते. नोकरी बदलण्याचा निर्णय योग्य ठरणार नाही. चांगली संधी शोधण्यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement